उशी घेऊन झोपण्याचे 7 नुकसान 
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            उशी घेऊन झोपल्यास आराम मिळतो पण यामुळे शरीराचे बरेच नुकसानही होते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            उशी घेऊन झोपण्याची सवय असल्यास शरीराचे पॉश्चर बिघडते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            काही लोकांना मानेखाली उंच उशी घेऊन झोपण्याची सवय असते, ज्यामुळे मानदुखीची समस्या निर्माण होते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            मानेप्रमाणे पाठीच्या कण्यालाही त्रास होतो. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            उशीच्या घाणेरड्या कव्हरमुळे चेहऱ्यावर मुरुम येणे, त्वचा जळजळणे आणि सुरकुत्यांची समस्या निर्माण होऊ शकते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            घाणेरड्या उशीमुळे अॅलर्जी सुद्धा होऊ शकते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            उंच उशीमुळे झोप देखील पूर्ण होत नाही. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            मानेप्रमाणे खांदे देखील दुखतात. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                              वर्केशन म्हणजे काय आणि लोकांना का आवडतंय?
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com