वर्केशन म्हणजे काय आणि लोकांना का आवडतंय?
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            वर्केशन म्हणजे कामासोबत सुट्यांचा आनंद घेणे आणि हे नवे ट्रेंडिंग लाइफस्टाइल आहे.
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            लोक आता पर्वतीय भागात किंवा समुद्रकिनारा लाभलेल्या ठिकाणी लॅपटॉप घेऊन ऑफिसचे काम करतात.
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि वातावरणाद्वारे नवी ऊर्जा मिळते. 
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            वर्केशनमुळे प्रोडक्टिव्हिटी वाढते कारण संबंधित व्यक्तीचा मूड ताजातवाना राहण्यास मदत मिळते. 
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            कित्येक कंपन्या देखील आता वर्केशन पॉलिसी स्वीकारत आहेत. 
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            वर्केशनदरम्यान रोज किती तास काम करायचे हे ठरवून घ्या जेणेकरुन समतोल राखला जाईल.
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            योग्य जागा, चांगले नेटवर्क आणि शिस्तपूर्वक काम केल्यास वर्केशनचा अनुभव चांगला ठरू शकतो. 
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                              अक्रोड खाणे या 4 लोकांसाठी ठरेल वरदान
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          marathi.ndtv.com