अक्रोड खाणे या 4 लोकांसाठी ठरेल वरदान
Edited by Harshada J S Image credit: Canva
नियमित भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास शरीरास कित्येक लाभ मिळतील.
Image credit: Canva
अक्रोडमध्ये प्रोटीन, फॅट्स, फायबर आणि कार्बोहायड्रेट्सची मात्रा चांगली असते.
Image credit: Canva
याव्यतिरिक्त कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, कॉपर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, फॉस्फोरस यासह असंख्य पोषणतत्त्व आहेत.
Image credit: Canva
अक्रोडचे सेवन करणं कोणासाठी वरदान ठरू शकते, हे जाणून घेऊया...
Image credit: Canva
भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
अक्रोडमुळे हाडे आणि दातांची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
अक्रोडमध्ये फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Image credit: Canva
अक्रोडमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी भिजवलेले 5 अंजीर खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com