Cloudburst Reason: ढगफुटी का आणि कशी होते?

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

ढगांचा गडगडाट होणे आणि पाऊस पडणे याहून अतिशय गंभीर परिस्थिती म्हणजे ढगफुटी होणे.

Image credit: PTI

ढगफुटी का होते, ढगफुटी होण्यामागील कारणं काय असतात? जाणून घेऊया माहिती...

Image credit: PTI

ढग वाऱ्यासोबत पुढे सरकत असतात आणि हळूहळू कमी देखील होत जातात. 

Image credit: PTI

जेव्हा वारे ढगांना पुढे सरकू देत नाही तेव्हा ढग एकाच जागी अडकून राहतात.

Image credit: PTI

एखाद्या ठिकाणी जेव्हा आर्द्रता निर्माण होते तेव्हा एकाच जागी ढग जड होऊ लागतात.

Image credit: PTI

कित्येकदा थंड आणि उष्ण वारे एकमेकांवर आदळतात तेव्हा ढगांची निर्मिती जलदगतीने होते. 

Image credit: PTI

या तीन स्थितींमुळे ढगफुटी होण्याची शक्यता वाढते.

Image credit: PTI

ढगफुटीच्या घटना पर्वतीय भाग म्हणजे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, नेपाळ, लडाख, जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी होतात.

आणखी वाचा

  डिजिटल नोमॅड व्हिसा म्हणजे काय? इतके डॉलर्स कमावू शकता, जाणून घ्या फायदे

marathi.ndtv.com