डिजिटल नोमॅड व्हिसा म्हणजे काय? इतके डॉलर्स कमावू शकता, जाणून घ्या फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

डिजिटल नोमॅड व्हिसा म्हणजे ज्याद्वारे तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये काम करण्यास परवानगी मिळते. 

Image credit: Canva

डिजिटल नोमॅड व्हिसाद्वारे तुम्हाला दुसऱ्या देशात जाऊन तेथे काम करण्याची कायदेशीर परवानगी मिळते. 

Image credit: Canva

दुसऱ्या देशात काम करण्यासाठी वर्क व्हिसा किंवा PR (पर्मेन्ट रेसिडेन्सी) अशी कागदपत्रे आवश्यक असतात.

Image credit: Canva

पण डिजिटल नोमॅड व्हिसा असल्यास वर्क व्हिसा किंवा PR शिवायच दुसऱ्या देशात काम करू शकता. 

Image credit: Canva

डिजिटल नोमॅड व्हिसाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे परदेशातील लोकल टॅक्सपासून बचाव होतो. 

Image credit: Canva

कित्येक देशांमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबीयांनाही सोबत घेऊन जाऊ शकता. 

Image credit: Canva

एकूण 40 देशांमध्ये डिजिटल नोमॅड
व्हिसाची सुविधा उपलब्ध आहे.

Image credit: Canva

डिजिटल नोमॅड व्हिसाकरिता पासपोर्ट, फ्रीलान्स वर्क पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, हेल्थ इश्युअरन्स आणि बँकेचा तपशील अशी कागदपत्रे गरजेची असतात. 

Image credit: Canva

लेखक, कोडिंग, ट्युशन, व्हिडीओ एडिटिंग इत्यादी प्रकारचे फ्रीलान्स वर्क मिळू शकते. 

Image credit: Canva

तुम्ही या कामांद्वारे घरबसल्या महिना
5 हजार डॉलरपर्यंतची रक्कम कमावू शकता.

Image credit: Canva

आणखी वाचा

  अख्खे की ठेचलेले, लसूण खाण्याची योग्य पद्धत कोणती?

marathi.ndtv.com