निरोगी आरोग्यासह चमकदार त्वचेचे रहस्य आहे हे सीक्रेट वॉटर

Edited by Harshada J S Image credit: Canva

जपानी सीक्रेट वॉटर हे एक असे पाणी आहे की जे आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. 

Image credit: Canva

सीक्रेट वॉटरमुळे शरीराला मिळणारे फायदे जाणून घेऊया...

Image credit: Canva

सामग्री: आल्याचा एक छोटा तुकडा, दीड कप पाणी आणि अर्धे लिंबू.

Image credit: Canva

एका पॅनमध्ये पाण्यामध्ये कमीत कमी पाच ते सात मिनिटांसाठी आले  उकळा. 

Image credit: Canva

उकळलेले पाणी थंड होऊ द्या आणि त्यानंतर पाण्यात लिंबू पिळा.

Image credit: Canva

रिकाम्या पोटी जपानी सीक्रेट वॉटर प्यायल्यास शरीरास कित्येक लाभ मिळू शकता. 

Image credit: Canva

लिंबू आणि आल्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरास असंख्य लाभ मिळतील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

सूर्यकिरणांद्वारे किती मिनिटांमध्ये व्हिटॅमिन D मिळते?

marathi.ndtv.com