फोन वाजत नसला तरीही रिंगटोन ऐकू येतेय? गंभीर आजारापासून करा स्वतःचा बचाव

Edited by Harshada J S Image credit: Canva

फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम हा साधारणतः त्याच व्यक्तींमध्ये आढळतो, जे फोन अथवा अन्य गॅझेट्सचा अति वापर करतात. 

Image credit: Canva

या आजाराची लागण झाल्यास रुग्णाला सतत वाटते की त्याचा फोन अथवा गॅझेट व्हायब्रेट होत आहे. पण सत्य परिस्थिती अशी नसते. 

Image credit: Canva

वैद्यकीय प्रमाणानुसार हा आजार नाहीय, पण काही लोकांना सातत्याने फोन वाजल्याचा अथवा व्हायब्रेट झाल्याचा भास होतो. 

Image credit: Canva

रीसर्चनुसार मोबाइलचा अति वापर करणाऱ्या 89% लोकांना फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमचा सामना करावा लागतो. 

Image credit: Canva

फँटम व्हायब्रेशन सिंड्रोममुळे कित्येक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Image credit: Canva

व्हायब्रेशनचा भास होत असल्यास तुम्ही फोनचा अति वापर करताय, हे स्पष्ट आहे. यामुळे तणाव व चिंता यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Image credit: Canva

मोबाइलच्या अति वापरामुळे शारीरिक नुकसान होऊ शकतात. दिवसभर एकाच ठिकाणी बसून फोन वापरल्याने लठ्ठपणा, मधुमेहसारख्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

Image credit: Canva

शारीरिक-मानसिक समस्या टाळण्यासाठी मोबाइलचा अति वापर करणे टाळावे. 

Image credit: Canva

मोबाइलसह स्वतःलाही थोडा आराम द्यावा. आवश्यकता नसल्यास फोन वापरून नये. 

Image credit: Canva

आणखी वाचा

घरातच तयार करा हॉटेलस्टाइल कांदा भजी, पण बेसन नव्हे तर वापरा ही गोष्ट

marathi.ndtv.com