उरलेल्या अन्नाचे काय करावे? प्रेमानंद महाराजांनी सांगितलेला उपाय केल्यास मिळेल पुण्य

Image credit: Canva Edited by Harshada J S

ताटामध्ये घेतलेले अन्न बहुतांश लोक पूर्ण खात नाहीत. यामुळे अन्नाचा अपव्यय आणि अपमानही होतो. 

Image credit: Canva

उरलेल्या अन्नाचे नेमके काय करावे, याबाबत प्रेमानंद महाराजांनी उपाय सांगितलाय. 

Image credit: Canva

प्रेमानंद महाराज म्हणाले की, ताटामध्ये किंवा एकूणच तयार केलेला स्वयंपाक उरला तर कोणताही गुन्हा नाहीय. 

Image credit: Canva

उरलेले अन्न एखाद्या व्यक्तीला देण्याऐवजी तुम्ही पशुपक्ष्यांना खायला देऊ शकता. 

Image credit: Canva

घराच्या छतावर तुम्ही उरलेले अन्न पक्ष्यांसाठी ठेवू शकता, यामुळे पुण्य लाभेल.

Image credit: Canva

अन्न म्हणजे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद. 

Image credit: Canva

त्यामुळे अन्न कचऱ्याच्या डब्या फेकण्याऐवजी पशुपक्ष्यांना खायला द्यावे. 

Image credit: Canva

शास्त्रांनुसार ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होतो, तेथे अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मीमाता राहत नाही. 

Image credit: Canva

ताटामध्ये अन्न उरल्यास काळजी करू नका, प्रेमानंद महाराजांनी सांगितलेला उपाय करावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

सात्विक आहाराचे सेवन करण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com