सैफ अली खानला 'या' दिवशी हॉस्पिटलमधून मिळणार डिस्चार्ज?
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर लिलावती हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत.
Image credit: PTI सैफच्या घरामध्ये 16 जानेवारीला घुसलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
Image credit: PTI हल्ल्यात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या सैफला तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सैफच्या मणक्यामध्ये अडकलेला चाकूचा अडीच इंचाचा तुकडा शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात आला.
Image credit: PTI दरम्यान सैफला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज कधी मिळणार? याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Image credit: Kareena Kapoor Insta सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफला 21 किंवा 22 जानेवारीला डिस्चार्ज मिळणार असल्याचे म्हटलं जातंय.
सैफला 20 जानेवारीला डिस्चार्ज मिळाला नाही, कारण त्याला आणखी एक दिवस देखरेखी अंतर्गत ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला..
Image credit: Kareena Kapoor Insta Image credit: PTI डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सैफच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
आणखी वाचा
सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? पुढे काय झाले...
marathi.ndtv.com