गौतम गंभीरची पत्नी हिरोईनपेक्षाही दिसते सुंदर PHOTOS 

Image credit: Natasha Gambhir Instagram Edited by Harshada J S

टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गौतम गंभीरची नियुक्त करण्यात आली आहे.

Image credit: Natasha Gambhir Instagram

जय शाह यांच्या घोषणेनंतर गौतमची पत्नी नताशाने प्रतिक्रिया देत म्हटले की, 'टीम इंडियाचे नेतृत्व करण्यास गौतम पात्र आहे'.

Image credit: Natasha Gambhir Instagram

यानिमित्ताने गौतम गंभीरच्या पत्नीबाबतची माहिती जाणून घेऊया...

Image credit: Natasha Gambhir Instagram

गौतम गंभीरच्या पत्नीचे नाव नताशा जैन आहे. नताशा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते.

Image credit: Natasha Gambhir Instagram

नताशा-गौतम 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, यानंतर 2011मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. 

Image credit: Natasha Gambhir Instagram

नताशा-गौतमच्या लग्नाला 13 वर्षे पूर्ण होतील. या जोडप्याला दोन मुली आहेत. 

Image credit: Natasha Gambhir Instagram

अमृतसरमधील एका उद्योगपतीच्या कुटुंबामध्ये नताशाचा जन्म झाला आहे. 

Image credit: Natasha Gambhir Instagram

नताशाने व्यवसायाशी संबंधित डिग्री कोर्स दिल्लीमध्ये पूर्ण केलाय. यासह तिने अन्य कोर्सचेही धडे घेतले आहेत. 

Image credit: Natasha Gambhir Instagram

नताशाला ज्वेलरी डिझाइनिंगचीही आवड आहे. 

Image credit: Natasha Gambhir Instagram

आणखी वाचा

टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गौतमला किती मिळणार पगार?

marathi.ndtv.com