हरिश साळवेंनी विनेश फोगाटपूर्वी लढवले आहेत 'हे' मोठे खटले, कोट्यवधींची आहे संपत्ती

Edited by Harshada J S Image credit: IANS
Image credit: Ratan Tata Instagram

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघ व विनेशने रौप्य पदकासाठी CASमध्ये याचिका दाखल केली आहे.

Image credit: IANS

विनेशला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी वरिष्ठ वकील हरिश साळवेंवर आहे. यापूर्वीही त्यांनी मोठ्या केस लढल्या व जिंकल्याही आहेत. जाणून घेऊया माहिती... 

Image credit: ANI

1975मध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची केस लढवून साळवेंनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 

Image credit: Saira Banu Khan Instagram 

वोडाफोन कंपनीवर कथित स्वरुपातील 14,200 कोटी रुपये करचोरी केल्याचा आरोप होता. ही केस साळवे जिंकले होते. 

Image credit: Canva

2015 साली हिट अँड रन प्रकरणात सलमान खानची कोर्टासमोर बाजू मांडली.

Image credit: Salman Khan Instagram

2017मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कुलभूषण जाधव यांची बाजू मांडली. 

Image credit: Canva

महिंद्रा आणि टाटा यासारख्या मोठमोठ्या घराण्यांच्याही केस त्यांनी लढवल्या आहेत. 

Image credit: Ratan Tata Instagram

भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर युनियन कार्बाइड प्रकरणी केशब महिंद्रा यांची बाजू मांडली.

Image credit: Canva

नीरा राडिया टेप प्रकरणातही साळवे यांनी रतन टाटांची केस लढवली.

Image credit: Ratan Tata Instagram

रिपोर्ट्सनुसार साळवे यांची एकूण संपत्ती 200-250 कोटी रुपयांदरम्यान आहे. 

Image credit: Canva

आणखी वाचा

'तू चॅम्पियन आहेस...' विनेश फोगाटच्या समर्थनार्थ बॉलिवूडकरांची पोस्ट

marathi.ndtv.com