सुनीता विलियम्स आणि मायकल यांची अनोखी लव्ह स्टोरी
Image credit: IANS
Image credit: Sunita Williams X
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स यांनी अंतराळामध्ये कित्येक विक्रम केले आहेत.
सुनीता विलियम्स 19 मार्च रोजी 9 महिन्यांनंतर अंतराळातून पृथ्वीवर सुखरुप परतल्या.
Image credit: Sunita Williams X
पण तुम्हाला सुनीता आणि त्याचे पती मायकल यांची प्रेमकहाणी माहिती आहे का?
Image credit: Sunita Williams X
सुनीता यांचे पती मायकल अमेरिकी नौदलाचे माजी अधिकारी आहेत.
Image credit: Sunita Williams X
Image credit: PTI
1992 साली दोघांची पहिल्यांदा भेट झाली, त्यावेळेस सुनीता नौदल अकादमीमध्ये शिक्षण घेत होत्या.
Image credit: PTI
मायकल त्यावेळेस नौदल अकादमीमध्ये अधिकारी होते. दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
1994मध्ये जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केले.
Image credit: PTI
Image credit: IANS
सुनीता विलियम्स यांनी पतीच्या पाठिंब्यासह 2006मध्ये पहिल्यांदा अंतराळामध्ये झेप घेतली.
Image credit: AP/PTI
विलियम्स दाम्पत्यास मूल नाही, पण या दोघांनी अहमदाबादमधून बाळ दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
सुनीता आणि मायकल यांची प्रेमकहाणी एक आदर्श उदाहरण मानले जाते.
Image credit: IANS
आणखी वाचा
नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार अटकेत, तपासात मिळणार मोठी माहिती?
marathi.ndtv.com