चाणक्यनीतीनुसार या स्वभावाची माणसे तुमच्याकरिता असतात हितचिंतक

Edited by Harshada J S Image credit: Canva

चाणक्यनीतीमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

Image credit: Canva

जीवन जगण्याची पद्धत असो किंवा मग जीवनातील लोकांना पारखणे, चाणक्यनीती सारे काही सांगते. 

Image credit: Canva

चाणक्य नीतीमध्ये 'आतुरे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षे शत्रुसण्कटे! राजद्वारे श्मशाने च यः तिष्ठति स बान्धवः!!' हा श्लोक आहे.

Image credit: Canva

आजारपण,दुःख,दुष्काळ,शत्रूसंकट किंवा मृत्यू आल्यासही जो व्यक्तीची साथ सोडत नाही, तोच खरा मित्र वा भाऊ असतो. 

Image credit: Canva

कुटुंबातील एखादा सदस्य अथवा मित्र जो वाईट परिस्थितीतही तुमच्यासोबत असेल तोच आपला माणूस असतो. 

Image credit: Canva

आजारपण, दुःख, शत्रुत्व, संकट वा मृत्यू येणे अशा सर्व परिस्थितीत मदतीची आवश्यकता भासते. 

Image credit: Canva

वाईट परिस्थितीत ज्या व्यक्तीची तुम्हाला साथ मिळेल तोच तुमचा आपला माणूस असेल. 

Image credit: Canva

केवळ स्वतःच मदतीची अपेक्षा न करता तुम्ही देखील इतरांना त्यांच्या पडत्या काळात मदत करणे अपेक्षित आहे. 

Image credit: Canva

चाणक्यनीतीनुसार जो व्यक्ती इतरांची मदत करतो, त्यालाही मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Weight Loss: हे उपाय केल्यास बेली फॅट झटकन होईल कमी

marathi.ndtv.com