मधुमेहाच्या रुग्णांनी फळं का खाऊ नये? डॉक्टरांनी सांगितलं मोठे कारण...

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva
Image credit: Canva

मधुमेहाच्या रुग्णांनी आहारामध्ये नैसर्गिक स्वरुपात साखर असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

Image credit: Canva

पण डॉ. जगन्नाथ दीक्षित फळांबाबत फारसे सकारात्मक नाहीयेत. 

Image credit: Canva

'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमामध्ये डॉ. दीक्षित यांनी मधुमेहींनी फळं का खाऊ नये? याबाबतची माहिती शेअर केली.

Image credit: Canva

फळांमध्ये फ्रुक्टोज असते. साध्या साखरेमध्ये निम्मं फ्रुक्टोज निम्मं ग्लुकोज असते, असे डॉ. दीक्षित म्हणाले.

Image credit: Canva

फळांमध्येही वेगवेगळ्या प्रमाणात फ्रुक्टोज असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. 

Image credit: Canva

फ्रुक्टोज हे ग्लुकोजपेक्षा सातपट वाईट असल्याचंही दीक्षितांनी सांगितले.

Image credit: Canva

त्यामुळे निरोगी व्यक्तीने एक-दोन फळे खायला हरकत नाही: डॉ.जगन्नाथ दीक्षित 

Image credit: Canva

पण मधुमेहाच्या माणसाने एकही फळ खाऊ नये, असे सल्ला दीक्षितांनी दिलाय. 

तसेच जेवताना केवळ लिंबू खाल्लेले चालेल, असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पोटामध्ये गॅस तयार होण्याची कारण कोणती?

marathi.ndtv.com