सोनार सोनेचांदी गुलाबी कागदामध्येच का देतात?

सोनार सोनेचांदी गुलाबी कागदामध्येच का देतात, याचा कधी विचार केलाय का...

Image credit: Canva

गुलाबी कागद वापरण्यामागे पाच कारणे आहेत. 

Image credit:  Canva

गुलाबी रंग लक्ष्मीमाता म्हणजे धनाच्या देवीचे प्रतीक मानले जाते. 

Image credit:  Canva

गुलाबी रंग समृद्धी आणि शुभ कार्यांचेही प्रतीक मानले जाते. 

Image credit:  Canva

सोने लाल रंग तर गुलाबी रंग चांदीसह खूप सुंदर दिसतो. 

Image credit:  Canva

गुलाबी कागदामध्ये सोन्याचांदीवरील चमक टिकून राहते. 

Image credit:  Canva

सुरुवातीपासूनच गुलाबी रंगाच्या कागदामध्ये दागिने देण्याची परंपरा सुरू आहे. 

Image credit:  Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit:  Canva

आणखी वाचा

गणपती बाप्पाला तुळस का अर्पण केली जात नाही?

marathi.ndtv.com