यंदाचा अर्थसंकल्प जुलै महिन्यात का?
Image credit: FB/nirmala.sitharaman Edited by Shreerang Image credit: nsitharaman x केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जातो.
Image credit: FB/nirmala.sitharaman यंदाचा अर्थसंकल्प मात्र जुलै महिन्यात सादर केला जाईल.
Image credit: PTI निर्मला सीतारमण सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील.
Image credit: Wikipedia मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प सादर केले होते.
Image credit: FB/nirmala.sitharaman देसाई यांचा विक्रम सीतारमण मोडतील.
Image credit: FB/nirmala.sitharaman अंतरीम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 ला सादर करण्यात आला.
Image credit: FB/nirmala.sitharaman यानंतर लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि NDA सरकार सत्तेत आले.
Image credit: FB/nirmala.sitharaman आता पूर्ण अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर केला जाईल.
Image credit: ANI संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
Image credit: ANI यंदाच्या अर्थसंकल्पातून सामान्य करदात्यांना काय दिलासा मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Image credit: PTI अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त होणार आणि काय महागणार या कडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
जुलैमध्ये बँकांना 12 दिवस सुट्ट्या, महत्त्वाची कामं तातडीने करा पूर्ण
marathi.ndtv.com