अथांग समुद्राचे पाणी खारट का असते? याचा कधी विचार केलाय...जाणून घेऊया यामागील कारण...
Image credit: Canva
समुद्राचे पाणी खारट असण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पाऊस.
Image credit: Canva
कारण पावसाचे पाणी मोठमोठ्या खडकांवर आणि माती म्हणजे जमिनीवर पडते.
Image credit: Canva
खडकांमध्ये सोडिअम, क्लोराइड, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम यासारख्या खनिजांसह मिठाचा समावेश असतो.
Image credit: Canva
ही सर्व खनिजे आणि मीठ पावसाच्या पाण्यासह समुद्राला जाऊन मिळतात.
Image credit: Canva
समुद्राच्या तळाशी हे मीठ जमा होऊन राहते.
Image credit: Canva
समुद्राचे पाणी खारट असण्यामागील हे एक कारण आहे.
Image credit: Canva
सोडिअम आणि क्लोराइड या दोन्ही प्रकारच्या मीठाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.
Image credit: Canva
याव्यतिरिक्त समुद्राच्या तळाशी ज्वालामुखी उद्रेक आणि हायड्रोथर्मल वेंट्स (गरम पाणी) देखील खनिजांचे उत्सर्जन करतात, यामुळेही समुद्रात मिठाचे प्रमाण वाढते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
Nautapa 2025: जीवघेणा नवतपा कधीपासून सुरू होत आहे?