टुथब्रश किती दिवसांनंतर बदलणे गरजेचे?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
सकाळी उठल्यानंतर प्रत्येकजण दात स्वच्छ करण्याचे काम पहिले करतात. ज्यासाठी टुथब्रशचा वापर केला जातो.
Image credit: Canva
पण टुथब्रश किती दिवसांनंतर बदलावा, हे तुम्हाला माहीत आहे का?
Image credit: Canva
काही लोक ब्रश खराब होईपर्यंत वापरतात. पण ही सवय अतिशय वाईट आहे.
Image credit: Canva
डेंटिस्ट प्रत्येक 3-4 महिन्यांमध्ये ब्रश बदलण्याचा सल्ला देतात.
Image credit: Canva
एकाच ब्रशचा 2-3 महिन्यांहून अधिक काळ वापर केल्यास हिरड्यांशी संबंधित समस्या निर्माण होतात.
Image credit: Canva
तोंडाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी टुथब्रश वेळोवेळी बदलणं गरजेचे आहे.
Image credit: Canva
खराब झालेल्या ब्रशमुळे दात स्वच्छ होऊ शकत नाहीत. ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ लागते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
गाय-म्हशीपेक्षा या प्राण्याचे दूध ठरेल अधिक फायदेशीर?
marathi.ndtv.com