उद्धव ठाकरेंनी हिंदी भाषेबाबत घेतली महत्त्वाची भूमिका, म्हणाले...
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: IANS राज्य सरकारने इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय घेतलाय.
Image credit: PTI सरकारच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.
Image credit: PTI शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हटलं की महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही.
Image credit: PTI शिवसेनेच्या (उबाठा) श्रमिक शाखा भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ही भूमिका मांडलीय.
Image credit: PTI शिवसेनेला (उबाठा) हिंदी भाषेवर कोणताही आक्षेप नाही, पण ही भाषा का लादली जातेय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
Image credit: PTI महाराष्ट्रात राहायचे असेल तर जय महाराष्ट्र म्हणावेच लागेल, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय.
Image credit: PTI भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत भाजपवर आरोप केलाय.
Image credit: IANS हिंदी भाषा लादून प्रादेशिक भाषा आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सपकाळ यांनी भाजपवर केलाय.
आणखी वाता
घरात घुसून मारू, कार बॉम्बने उडवू... दबंग सलमान खानला पुन्हा धमकी
marathi.ndtv.com