हिवाळ्यात प्या 'हे' ड्रिंक, चेहऱ्यावर काचेसारखी येईल चमक

Edited by Harshada J S Image credit: Prajaktta Mali Insta

हिवाळ्यामध्ये बीट-गाजराचा रस पिणे आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. 

Image credit: Canva

डाएटमध्ये बीट-गाजर ज्युसचा समावेश केल्यास शरीरातील लोहाची कमतरता दूर होईल. 

Image credit: Canva

गाजर-बीट ज्युसमुळे शरीराला व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा होतो. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. 

Image credit: Canva

नियमित गाजर-बीट ज्युस प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळेल.

Image credit: Canva

गाजर-बीट ज्युस प्यायल्यास वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होईल. यामुळे वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

गाजर-बीटमधील पोषणतत्त्वांमुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास गाजर-बीट ज्युस प्यावा. पचनप्रक्रिया सुधारेल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  सिलिंडरमध्ये किती गॅस क्षिल्लक आहे? जाणून घेण्यासाठी फॉलो करा ट्रिक्स

marathi.ndtv.com