Weight Loss: 'या' भाजीचा प्या रस, वजन होईल झटकन कमी; हिरोईनसारखी होईल फिगर
Edited by Harshada J S Image credit: Isha Keskar Insta डाएटमध्ये पालेभाज्या, फळभाज्यांचा समावेश करावा; असा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून कायम दिला जातो.
Image credit: Canva हेल्दी डाएटमध्ये ज्युसचाही समावेश करू शकता. तुम्ही कधी कोबीचा ज्युस प्यायले आहात का?
Image credit: Canva कोबी ही पालेभाजी प्रत्येक घरामध्ये नक्कीच आणली जाते.
Image credit: Canva पण कोबीचा ज्युस प्यायल्यास आरोग्यास कित्येक लाभ मिळू शकतील, हे तुम्हाला माहिती आहे का?
Image credit: Canva कोबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशिअम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा आहे.
Image credit: Canva कोबीच्या ज्युसमुळे शरीर डिटॉक्स होण्यासह मदत मिळते.
Image credit: Canva कोबीच्या ज्युसमुळे पचनप्रक्रिया सुधारते. कारण यातील फायबर-एंझाइम्स आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करतात.
Image credit: Canva वेटलॉससाठीही कोबीचा ज्युस फायदेशीर ठरू शकतो. तसेच लो कॅलरी ड्रिंकमुळे शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva कोबीतील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदयविकारांचाही धोका कमी होतो.
Image credit: Canva कोबीच्या ज्युसमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.
Image credit: Canva छोटा कोबी नीट स्वच्छ करून कापून घ्या. यानंतर मिक्सरमध्ये वाटा, त्यामध्ये पाणी मिक्स करा.
Image credit: Canva आवश्यकतेनुसार त्यामध्ये लिंबू आणि मीठ मिक्स करा. एकच ग्लास कोबी ज्युस दिवसभरात प्यावा.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चेहऱ्याचा या तेलाने मसाज केल्यास मिळतील अद्भुत फायदे
marathi.ndtv.com