Bajari Benefits : बाजरीची पोळी खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva हिवाळ्यामध्ये आहारात बाजरीच्या पोळीचा समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो.
Image credit: Canva कारण बाजरीतील पोषकघटकांमुळे शरीरामध्ये ऊब निर्माण होते. शिवाय याद्वारे शरीराला असंख्य फायदेही मिळतील.
Image credit: Canva बाजरीमध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिज हे गुणधर्म आहेत; जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
Image credit: Canva बाजरीची पोळी खाण्याचे फायदे जाणून घेऊया...
Image credit: Canva बाजारीच्या पोळीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva फायबरमुळे पोट भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. परिणामी वजन घटण्यास मदत मिळते.
Image credit: Canva फायबरमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva बाजरीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत मिळते.
Image credit: Canva बाजरीतील फायबरमुळे रक्तशर्करेचेही प्रमाण नियंत्रणात राहते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Weight Loss Tips: या वेळेस पदार्थ खाल्ले तर वजन होईल झटपट कमी
marathi.ndtv.com