हिवाळ्यात 'ही' पिवळी पावडर खाण्याचे जबरदस्त फायदे
हिवाळ्यात डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva डाएटमध्ये हळदीचाही आवर्जून समावेश करावा.
Image credit: Canva हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत.
Image credit: Canva हळदीतील गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून शरीराचे संरक्षण होते.
Image credit: Canva हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत, ज्यामुळे घशातील खवखव कमी होते.
Image credit: Canva हळदीतील कर्क्युमिन घटकामुळे शरीराला आलेली सूज आणि वेदना देखील कमी होतात.
Image credit: Canva हळदीतील पोषकतत्त्वामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते आणि पचनप्रक्रिया देखील सुधारते.
Image credit: Canva हळदीतील अँटी-ऑक्सिडंट्समुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होऊ शकतो.
Image credit: Canva हळदयुक्त दूध प्यायल्यास चांगली झोप मिळते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
नखांचा रंग सांगतोय तुम्ही फिट आहात की नाही? वेळीच व्हा सावध
marathi.ndtv.com