रात्री मोजे-स्वेटर घालून झोपताय? होतील इतके गंभीर परिणाम

Edited by Harshada J S Image credit: Canva

हिवाळ्यात बहुतांश लोक रात्रीच्या वेळेस मोजे-स्वेटर घालून झोपतात. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

हिवाळ्यात रात्रीच्या वेळेस उबदार कपडे घालून झोपल्यास शरीराचे तापमान वाढू शकते.

Image credit: Canva

हृदयविकार-मधुमेहाची समस्या असणाऱ्यांसाठी ही सवय घातक ठरू शकते. 

Image credit: Canva

उबदार कपडे घालून झोपल्यास शरीरात ऊब निर्माण होते. ज्यामुळे अस्वस्थपणा, चक्कर येणे किंवा रक्तदाबासारख्या समस्या वाढू शकतात. 

Image credit: Canva

उबदार कपड्यांमुळे घाम येतो. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात. त्वचा कोरडी होणे, खाज येणे, इत्यादी.

Image credit: Canva

हिवाळ्यात शरीर उबदार राहावे, यासाठी रात्रीच्या वेळेस हर्बल टी प्यावा. 

Image credit: Canva

हिवाळ्यात चांगली झोप यावी, यासाठी 18 ते 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत खोलीचे तापमान ठेवावे. 

Image credit: Canva

नियमित योगासनांचा सराव करावा आणि मेंदू शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करावी. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

वेटलॉससाठी ही मेंदीसारखी दिसणारी पावडर खाणे ठरेल फायदेशीर

marathi.ndtv.com