PCODमध्ये महिलांचे वजन का वाढते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

बदलत्या लाइफस्टाइलमुळे कित्येक महिलांना PCOD समस्येचा सामना करावा लागत आहे. 

Image credit: Canva

PCODमुळे मानसिक ताण वाढण्यासह वजन वाढीचीही समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

PCODमुळे वजन का वाढते? यामागील कारणे जाणून घेऊया...

Image credit: Canva

पीसीओडीचा सामना करणाऱ्या महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी असंतुलित होते. ज्यामुळे जलदगतीने वजन वाढू शकते. 

Image credit: Canva

पीसीओडीग्रस्त महिलांमध्ये शरीराला सूज येण्याचे प्रमाणही वाढते, जे वजन वाढीस कारणीभूत ठरू शकते.

Image credit: Canva

पीसीओडीमुळे तणावाची पातळी वाढते, ज्यामुळे शरीराचे वजन वाढू शकते. 

Image credit: Canva

पीसीओडीमुळे काही महिलांना भूक जास्त प्रमाणात लागते, यामुळेही वजन वाढू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम, सकाळी पोट होईल पटकन स्वच्छ

marathi.ndtv.com