WTC Point Table : टीम इंडिया क्वालिफाय करेल?

Edited by Shreerang Khare Image credit: PTI

World Test Championship च्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्या क्रमांकावर पोहोचलीय

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

भारतीय संघ या तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला चारीमुंड्या चीत केलं. ज्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या पुढे गेलाय.

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत पराभूत केल्याने ऑस्ट्रेलियाचेही गुण वाढलेत. 

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

दक्षिण आफ्रिकेची पाकिस्तानविरोधातील मालिका अनिर्णित राहिली आणि भारताने ऑस्ट्रेलियाला 3-2 ने हरवलं तर भारत अंतिम फेरी गाठेल.

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित पाच कसोटींपैकी किमान दोन कसोटी सामने जिंकावे लागतील.

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

टीम इंडियाच्या 3 कसोटी बाकी आहेत. यातले किमान दोन सामने भारताला जिंकावे लागतील. 

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत भारताच्या नंतर (तिसऱ्या क्रमांकावर) आहे. 

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

इंग्लंडचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

गुणतालिकेतील पहिल्या चार संघांची अंतिम फेरी गाठायची संधी ही वेगवेगळ्या समीकरणांवर अवलंबून आहे.

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

सध्यातरी भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग खडतर झाला आहे. 

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

आणखी वाचा

रश्मिका मंदानाचा या हीरोसोबत झाला होता साखरपुडा?

marathi.ndtv.com