Year Ender 2024: रिलेशनशिप ते पार्टनरशिपपर्यंतचा प्रवास,
‘या' सेलिब्रिटींनी धुमधडाक्यात
केले लग्न
Edited by Harshada J S
Image credit: Keerthy Suresh Insta
मोठ्या पडद्यावर शानदार अभिनय करणाऱ्या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबाबतची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
विशेषतः त्यांचे प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाबाबतची माहिती सर्वांनाच जाणून घ्यायची असते.
Image credit: Sobhita Dhulipala Insta
अशाच काही मोठ्या सेलिब्रिटींचे यंदा लग्न पार पडले, त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो-व्हिडीओ पाहून चाहतेही खूश झाले होते.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
रकुलप्रीत सिंग आणि जॅक भगनानीने 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यामध्ये लग्न केले.
Image credit: Rakul Singh Insta
पुलकित सम्राट आणि क्रिति खरबंदाने 15 मार्च 2024 रोजी गुरुग्राम येथे थाटामाटात लग्न केले.
Image credit: Kriti Kharbanda Insta
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ 16 सप्टेंबर 2024 रोजी विवाहबंधनात अडकले. तेलंगणातील 400 वर्षे जुन्या मंदिरात या जोडप्याने लग्न केले.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी 4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबादमधील अन्नपुर्णा स्टुडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केले.
Image credit: Sobhita Dhulipala Insta
कीर्ति सुरेश आणि अँटनी थाटिलने 12 डिसेंबर 2024 रोजी गोव्यामध्ये लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी हे दोघं तब्बल 15 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
Image credit: Keerthy Suresh Insta
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने 23 जून 2024 रोजी जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने लग्न केले.
Image credit: Sonakshi Sinha Insta
आमिर खानची लेक इरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपुर शिखरेने 3 जानेवारी 2024 रोजी विवाह केला.
Image credit: Ira Khan Insta
आणखी वाचा
तेजश्रीने 'जान्हवी'चे मंगळसूत्र अजूनही सांभाळून ठेवलंय, कारण…
marathi.ndtv.com