वर्ल्डकपचं मिशन फत्ते आता युवा टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर

Edited by Prathmesh D Image credit: Indian Cricket Team FB
2/07/2024

टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया आता झिम्बाब्वे दौऱ्यावर गेले आहेत. NCA प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण टीम इंडियाचा कोच आहे. 

2/07/2024 Image credit: Indian Cricket Team FB

 युवा खेळाडूंना या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. टीममध्ये मराठमोळा ऋतुराज गायकवाडचाही समावेश आहे.

2/07/2024 Image credit: Indian Cricket Team FB

रवी बिश्नोई आणि आवेश खानच्या खांद्यावर या दौऱ्यात गोलंदाजीची धुरा असेल.

2/07/2024 Image credit: Indian Cricket Team FB

मराठमोळ्या मुंबईच्या तुषार देशपांडेलाही या दौऱ्यात भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

2/07/2024 Image credit: Indian Cricket Team FB

IPLमध्ये राजस्थान रॉयल्सकडून हंगाम गाजवलेल्या रियान परागला प्लेईंग 11मध्ये संधी मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

2/07/2024 Image credit: Indian Cricket Team FB

ध्रुव जुरेलला कसोटी संघापाठोपाठ टी-20 संघातही स्थान मिळालं आहे.

2/07/2024 Image credit: Indian Cricket Team FB

SRHकडून आयपीएलमध्ये धावांचा रतीब घालणारा अभिषेक शर्माच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

2/07/2024 Image credit: Indian Cricket Team FB

अनुभवी वॉशिंग्टन सुंदरही या दौऱ्यात भारतीय संघात असणार आहे

2/07/2024 Image credit: Indian Cricket Team FB

आणखी वाचा

'त्या' फोनबद्दल द्रविड यांनी मानले रोहितचे आभार

marathi.ndtv.com