वर्ल्ड चेस चॅम्पियन डी गुकेशचे चेन्नईमध्ये जंगी स्वागत

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

ग्रँडमास्टर डी गुकेशने FIDE Championship 2024 स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनला पराभूत केले. 

Image credit: PTI

डी गुकेशने सर्वांत तरुण वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावलाय. 

Image credit: PTI

यानंतर वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश सोमवारी (16 डिसेंबर) मायदेशी परतलाय.

Image credit: PTI

तमिळनाडू सरकारतर्फे त्याचे चेन्नईमध्ये जंगी स्वागत करण्यात आले.

Image credit: PTI

मायदेशी परतल्यानंतर डी गुकेशने सर्वांचे आभार मानले. 

Image credit: PTI

गुकेशसाठी फुलांसह त्याच्या फोटोंनी सजवलेली कार विमानतळावर सज्ज होती. 

Image credit: PTI

विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वविजेतेपद पटकावणारा गुकेश हा दुसरा भारतीय आहे.

आणखी वाचा

चीनचे वर्चस्व मोडून काढत गुकेश कसा बनला वर्ल्ड चॅम्पियन

marathi.ndtv.com