चहलच्या इन्स्टाग्रामवर धनश्रीचा एकमेव फोटो, काय आहे खास आठवण?
 Edited by Harshada J S Image credit: Dhanashree Verma Insta             Image credit: Yuzvendra Chahal Insta    भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पती धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. 
             Image credit: Yuzvendra Chahal Insta    घटस्फोटाबाबत युजवेंद्र आणि धनश्रीने अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
             Image credit: Yuzvendra Chahal Insta    घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र आणि धनश्रीने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो देखील केले. 
             Image credit: Yuzvendra Chahal Insta    युजवेंद्रने तर सोशल मीडियावर धनश्रीसोबतचे सर्व फोटो देखील डिलिट केले.
             Image credit: Yuzvendra Chahal Insta    पण युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवरील धनश्रीचा एकमेव फोटो डिलिट केलेला नाही. काय आहे यामागील कारण? जाणून घेऊया...
             Image credit: Yuzvendra Chahal Insta    युजवेंद्रने 9 मे 2021 रोजी इन्स्टाग्रामवर आईचा फोटो अपलोड करुन मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
             Image credit: Yuzvendra Chahal Insta    फोटोमध्ये धनश्रीही दिसत आहे. मातृदिनानिमित्त फोटो अपलोड केला असल्याने कदाचित चहलने हा फोटो डिलिट केला नसावा, असे दिसतंय. 
             Image credit: Yuzvendra Chahal Insta    दरम्यान हा फोटो डिलिट करायचे राहिले आहे, अशा कमेंट्सही युजर्सकडून करण्यात आल्या आहेत. 
             Image credit: Dhanashree Verma Insta    दुसरीकडे धनश्रीने तिच्या इन्स्टावरील चहलचा एकही फोटो डिलिट केलेला नाही.
             आणखी वाचा
   धनश्री-चहलच्या नात्यात वादळ, लोक सुरभीला का देताहेत शिव्याशाप?
    marathi.ndtv.com