Angarki Chaturthi 2026: पुणे, मुंबई, ठाण्यासह जाणून घ्या तुमच्या शहरातील देशपांडे पंचांगानुसार चंद्रोदयाची वेळ

Angarki Sankashti Chaturthi 2026: 5 मे 2026 रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या चंद्रोदय वेळा आणि पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिलेली महत्त्वाची माहिती येथे वाचा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Angarki Sankashti Chaturthi 2026: तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या"
Canva

Angarki Sankashti Chaturthi 2026: अंगारकी संकष्टी चतुर्थीचा आज अतिशय शुभ योग जुळून आला आहे. संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारच्या दिवशी येते, तेव्हा त्यास अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हिंदू धर्मशास्त्रात या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व असून या दिवशी केलेले व्रत आणि उपासना विशेष फलदायी मानली जाते. पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

पंचागकर्ते गौरव देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार, संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रोदयावर अवलंबून असते. भारतामध्ये ज्या दिवशी हे व्रत असते, त्याच दिवशी ते जगभरात असेलच असे नाही. अक्षांश-रेखांश आणि तिथीच्या समाप्तीनुसार परदेशात ही तारीख 4 मे, 5 मे किंवा 6 मे अशी बदलू शकते. त्यामुळे परदेशातील भाविकांनी स्थानिक चंद्रोदय वेळ पाहूनच व्रत करावे.

Advertisement

भाविकांनी आपल्या स्थानिक वेळेनुसार चंद्रदर्शन करून गणेशाची पूजा आणि आरती करावी. शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत केल्यास श्री गणेशाची कृपा संपादन करता येते, असे आवाहन पंचांगकर्त्यांनी केले आहे.

अंगारकी चतुर्थी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या चंद्रोदय वेळा | Angarki Sankashti Chaturthi 2026 Moonrise Time

  1. अहिल्यानगर: 10:14 PM
  2. धारवाड: 10:04 PM
  3. कोल्हापूर: 10:10 PM
  4. परभणी: 10:06 PM
  5. अकोला: 10:09 PM
  6. धुळे: 10:18 PM
  7. लातूर: 10:04 PM
  8. पुळे: 10:15 PM
  9. अमरावती: 10:06 PM
  10. डोंबिवली: 10:21 PM
  11. लेण्याद्री: 10:18 PM
  12. रांजणगाव: 10:14 PM
  13. अहमदाबाद: 10:33 PM
  14. गदग: 10:01 PM
  15. महुड: 10:17 PM
  16. रत्नागिरी: 10:14 PM
  17. अलिबाग: 10:20 PM
  18. गाणगापूर: 10:02 PM
  19. मोरगाव: 10:13 PM
  20. सांगली: 10:09 PM
  21. छत्रपती संभाजीनगर: 10:13 PM
  22. गोकर्ण: 10:04 PM
  23. मुंबई: 10:11 PM  
  24. सातारा: 10:13 PM
  25. बडोदा: 10:28 PM
  26. गुलबर्गा: 10:01 PM
  27. नंदुरबार: 10:22 PM
  28. सावंतवाडी: 10:10 PM
  29. बंगळुरू: 10:47 PM
  30. ग्वाल्हेर: 10:19 PM
  31. नागपूर: 10:09 PM
  32. सिद्धटेक: 10:12 PM
  33. बिदर: 10:52 PM
  34. हुबळी: 10:03 PM
  35. नांदेड: 10:03 PM
  36. सोलापूर: 10:05 PM
  37. बीड: 10:09 PM
  38. हैदराबाद: 10:54 PM
  39. नाशिक: 10:20 PM
  40. ठाणे: 10:21 PM
  41. बुलढाणा: 10:11 PM
  42. इंदौर: 10:19 PM
  43. नरसोबावाडी: 10:09 PM
  44. थेऊर: 10:15 PM
  45. बेळगाव: 10:07 PM
  46. जबलपूर: 10:03 PM
  47. निझामाबाद: 09:59 PM
  48. धाराशिव: 10:06 PM
  49. भंडारा: 10:59 PM
  50. जळगाव: 10:15 PM
  51. ओझर: 10:20 PM
  52. वेंगुर्ले: 10:10 PM
  53. भोपाळ: 10:14 PM
  54. जालना: 10:11 PM
  55. पाली: 10:19 PM
  56. विजापूर: 10:04 PM
  57. भुसावळ: 10:14 PM
  58. कारवार: 10:06 PM
  59. पणजी: 10:09 PM
  60. वर्धा: 10:02 PM
  61. चंद्रपूर: 09:57 PM
  62. कल्याण: 10:21 PM
  63. पंढरपूर: 10:08 PM
  64. यवतमाळ: 10:03 PM

(नक्की वाचा : Angarki Chaturthi 2026: सूर्यग्रहणासमान पुण्य देणारा विशेष योग; पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी सांगितले अक्षय फलप्राप्तीसाठी उपाय)

Photo Credit: NDTV Marathi

कालनिर्णय कॅलेंडरमधील माहितीनुसार चंद्रोदयाची वेळ

  1. मुंबई  10.19 PM
  2. ठाणे 10.19 PM
  3. पुणे 10.14 PM
  4. रत्नागिरी 10.12 PM
  5. कोल्हापूर 10.08 PM
  6. सातारा 10.11 PM
  7. नाशिक 11.18 PM
  8. अहिल्यानगर 10.12 PM
  9. पणजी 10.07 PM
  10. धुळे 10. 16 PM
  11. जळगाव 10.13 PM
  12. वर्धा 10.00 PM
  13. यवतमाळ 10.01 PM 
  14. बीड 10.07 PM
  15. सांगली 10.07 PM
  16. सावंतवाडी 10.08 PM
  17. सोलापूर 10.03 PM
  18. नागपूर 9.59 PM
  19. अमरावती 10.04 PM  
  20. अकोला 10.06 PM
  21. छत्रपती संभाजीनगर 10.11 PM
  22. भुसावळ 10.12PM
  23. परभणी 10.04 PM
  24. नांदेड 10.01 PM
  25. धाराशिव 10.04 PM
  26. भंडारा 9.57 PM
  27. चंद्रपूर 9.55 PM
  28. बुलडाणा 10.09 PM
  29. इंदुर 10.16 PM
  30. ग्वाल्हेर 10.16 PM
  31. बेळगाव 10.05 PM
  32. मालवण 10.09 PM

आजचे पंचांग जाणून घ्या 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)