लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होवून निकालही लागला आहे. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांचा निकाल जाहीर झाला असून सर्वाधिक जागा या काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ एक जागा आली आहे. राज्यात कोण कुठून आणि किती मताधिक्याने विजयी झाले आहे ते पाहुयात खालील प्रमाणे.
मतदार संघ विजयी उमेदवारी पक्ष मताधिक्य
नंदूरबार डॉ. गोवाल पाडली काँग्रेस 1 लाख 59 हजार 120
धुळे शोभा बच्छाव काँग्रेस 3 हजार 831
अमरावती बळवंत वानखडे काँग्रेस 19 हजार 731
रामटेक शामकुमार बर्वे काँग्रेस 76 हजार 768
भंडारा गोंदिया डॉ. प्रशांत पडोले काँग्रेस 37 हजार 380
गडचिरोली डॉ. नामदेव किरसान काँग्रेस 1 लाख 41हजार 696
चंद्रपूर प्रतिभा धानोरकर काँग्रेस 2 लाख 60 हजार 406
नांदेड वसंतराव चव्हाण काँग्रेस 59 हजार 442
जालना कल्याण काळे काँग्रेस 1लाख 09 हजार 958
मुंबई द. उ वर्षा गायकवाड काँग्रेस 16 हजार 514
लातूर डॉ. शिवाजी कलगे काँग्रेस 61 हजार 881
सोलापूर प्रणिती शिंदे काँग्रेस 74 हजार 197
कोल्हापूर शाहू महाराज काँग्रेस 1 लाख 54 हजार 964
सांगली विशाल पाटील अपक्ष 1 लाख 00053
जळगाव स्मिता वाघ भाजप 2 लाख 51 हजार 594
रावेर रक्षा खडसे भाजप 2 लाख 72 हजार 183
अकोला अनूप धोत्रे भाजप 40 हजार 626
नागपूर नितीन गडकरी भाजप 1 लाख 37 हजार 603
पालघर हेमंत सावरा भाजप 1 लाख 83 हजार 306
उ. मुंबई पियुष गोयल भाजप 3 लाख 57 हजार 608
पुणे मुरलीधर मोहळ भाजप 1 लाख 23 हजार 038
सातारा उदयनराजे भोसले भाजप 32 हजार 771
रत्नागिरी नारायण राणे भाजप 47 हजार 858
यवतमाळ संजय देशमुख ठाकरे गट 94 हजार 473
हिंगोली नागेश अष्टीकर ठाकरे गट 1 लाख 08 हजार 602
परभणी संजय जाधव ठाकरे गट 1 लाख 34 हजार 061
नाशिक राजाभाऊ वाझे ठाकरे गट 1 लाख 62 हजार 001
ठ
इशान्य मुंबई संजय दिना पाटील ठाकरे गट 29 हजार 861
द. म. मुंबई अनिल देसाई ठाकरे गट 53 हजार 384
द. मुंबई अरविंद सावंत ठाकरे गट 52 हजार 673
शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गट 50 हजार 529
उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर ठाकरे गट 3 लाख 29 हजार 846
वर्धा अमर काळे राशप 81 हजार 648
दिंडोरी भास्कर भगरे राशप 1 लाख 13 हजार 199
भिवंडी सुरेश म्हात्रे राशप 66 हजार 121
बारामती सुप्रिया सुळे राशप 1 लाख 58 हजार 333
शिरूर अमोल कोल्हे राशप 1 लाख 40 हजार 951
अहमदनगर निलेश लंके राशप 28 हजार 929
बीड बजरंग सोनावणे राशप 6 हजार 553
माढा धैर्यशिल पाटील राशप 1 लाख 20 हजार 837
बुलडाणा प्रतापराव जाधव शिंदे गट 29 हजार 479
औरंगाबाद संदीपन भुमरे शिंदे गट 1 लाख 34 हजार 650
कल्याण श्रीकांत शिंदे शिंदे गट 2 लाख 09 हजार 144
ठाणे नरेश म्हस्के शिंदे गट 2 लाख 17 हजार 011
उ. प. मुंबई रविंद्र वायकर शिंदे गट 48
मावळ श्रीरंग बारणे शिंदे गट 96 हजार 615
हातकणंगले धैर्यशिल माने शिंदे गट 13 हजार 426
रायगड सुनिल तटकरे एनसीपी 82 हजार 784