Loksabha Election Resulat
- All
- बातम्या
-
हिशेब चुकता! 5 वर्षानंतर डोक्यावरची टोपी काढणार, सत्तार-दानवे वाद पेटणार?
- Thursday June 6, 2024
- Written by Rahul Jadhav
मंत्री रावसाहेब दानवे यांचा दणदणीत पराभव झाला. या पराभवामुळे सलग पाच वेळा निवडून येण्याच्या त्यांच्या घोडदौडीला लगाम बसला. त्यांच्या पराभवा मागे कोणाचा हात होता तेही आता समोर आले आहे.
- marathi.ndtv.com
-
साताऱ्यात पवारांचा मावळा का हरला? मोठं कारण आलं समोर
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रवादीचा गड असलेल्या या मतदार संघात शिंदेंचा पराभव होणे हा खरा तर शरद पवारांसाठी धक्का होता. पण या पराभवाची कारणमीमांसा केल्यानंतर मोठी गोष्ट समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबईचा बडा नेता थेट उत्तर प्रदेशातून निवडणूक रिंगणात, निकाल काय लागला?
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
2019 साली विधानसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा होता. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते वेट अँण्ड वॉच या भूमीकेत होते. शेवटी त्यांची प्रतिक्षा संपली आणि त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
- marathi.ndtv.com
-
विजयानंतर राजेंना अश्रू अनावर, दमयंती राजेंनी तेव्हा काय केलं?
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
उदयन राजे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर अनेक कार्यकर्ते ही राजेंच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी मोठ्या संख्येने जमले. तिथे गुलाल उधळला गेला. एकच जल्लोष केला गेला.
- marathi.ndtv.com
-
'आमच्याकडे आकडा आहे' संजय राऊतांनी प्लॅन सांगितला
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यांना सध्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची गरज आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
- marathi.ndtv.com
-
रायबरेली की वायनाड मतदार संघ सोडणार? राहुल गांधी थेट बोलले
- Tuesday June 4, 2024
- Written by Rahul Jadhav
राहुल गांधी वायनाड मतदार संघ आपल्या जवळ ठेवणार की रायबरेली याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राहुल गांधी यांना काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.
- marathi.ndtv.com
-
गडचिरोलीची लढत कोणासाठी डोकेदुखी?
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
गडचिरोली लोकसभा मतदार संघात भाजप विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. मात्र पक्षांतर्गत नाराजीमुळे कोणाला जास्त फटका बसणार यावर दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असेल.