जाहिरात
Breaking News: घटनेला 2 वर्ष, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी; अद्यापही श्रद्धा वालकर प्रकरणात न्यायाची प्रतीक्षाच

घटनेला 2 वर्ष, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी; अद्यापही श्रद्धा वालकर प्रकरणात न्यायाची प्रतीक्षाच

क्रुरतेची परिसीमा गाठलेल्या आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकणाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी देशभरातील मुलींमध्ये जनजागृती, त्यांचं समुपदेशन आणि पीडितांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. श्रद्धा वालकर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात असूनही दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची खंत वालकर कुटुंबीयांच्या वकील ॲड सीमा कुशवाहा यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या तसेच जाणीव संस्थेचे मिलींद पोंक्षे, माजी महापौर प्रवीण शेट्टी, भाजपचे मनोज पाटील आदी उपस्थित होते.

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
घटनेला 2 वर्ष, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी; अद्यापही श्रद्धा वालकर प्रकरणात न्यायाची प्रतीक्षाच
Woman knifes boyfriend's private parts after he refuses to marry her Thane Bhivandi
Next Article
लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराच्या गुप्तांगावर प्रेयसीने केले चाकूने वार