जाहिरात

Smriti Irani Husband Photos: स्मृती इराणींच्या पतीचे 10 फोटो, पाचवा पाहून म्हणाल: तुलसीच्या Reel Life मिहिरलाही टाकलं मागे

Smriti Irani Husband Photos: 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये तुलसी विरानीची भूमिका निभावणाऱ्या स्मृती इराणी यांच्या रिअल लाइफ मिहिरचे फोटो पाहिले का?

Smriti Irani Husband Photos: स्मृती इराणींच्या पतीचे 10 फोटो, पाचवा पाहून म्हणाल: तुलसीच्या Reel Life मिहिरलाही टाकलं मागे
Smriti Irani Husband 10 Rare Photos: स्मृती इराणी यांच्या पतीचे खास फोटो

Smriti Irani Husband Photos: अभिनेत्री स्मृती इराणी यांना टीव्ही मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू' मधील तुलसी विरानी या भूमिकेमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. याच मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने चाहत्यांच्या 25 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दुसरीकडे छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा तुलसी पाहायला मिळत असल्याने चाहत्यांचा उत्साह गगनात मावत नाहीय. 25 वर्षांनंतरही स्मृती इराणी तुलसीचे पात्र उत्तमरित्या साकारताना दिसत आहेत. पण तुलसी विरानीच्या भूमिकेव्यतिरिक्त स्मृती इराणी त्यांचे खासगी आयुष्य आणि कुटुंबीयांमुळेही चर्चेत असतात. स्मृती यांनी त्यांचे मित्र आणि बिझनेसमन जुबिन इराणी यांच्यासोबत 2001मध्ये लग्न केले होते. 

करिअरच्या सुरुवातीसच स्मृती इराणी यांची जुबिन यांच्यासोबत भेट झाली होती. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: INSTAGRAM

जुबिन हे एक उद्योगपती आहेत, ते विवाहित होते आणि त्यांना जोइश नावाची मुलगी होती. स्मृति आणि जुबिन यांच्यातील मैत्रीचे नाते हळूहळू प्रेमात बदलू लागले. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: INSTAGRAM

स्मृती यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, जुबिनने करिअरच्या सुरुवातीस त्यांना खूप आधार दिला. 

(नक्की वाचा: Anushka Sharma: अनुष्का शर्माचे बालपणाचे 10 Unseen क्युट फोटो, 5व्या फोटोने विराट कोहलीलाही लावलं होतं वेड)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: INSTAGRAM

जेव्हा स्मृती यांना "क्योंकि सास भी कभी बहू थी" मालिकेत तुलसी हे पात्र साकारण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांच्या जीवनात स्थैर्य आले आणि लोकप्रियता मिळू लागली. पण जुबिन कायम त्यांच्यासोबत खंबीर उभे होते.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: INSTAGRAM

2001मध्ये दोघांनी साध्या पद्धतीने लग्न केले आणि स्मृतीने जुबिनसह त्यांची मुलगी जोइशलाही स्वीकारलं. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: INSTAGRAM

स्मृती आणि जुबिन यांना जोहर आणि जोश ही दोन मुले आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: INSTAGRAM

स्मृती इराणींनी सांगितलं की, मिसकॅरेज झाल्यानंतरही "क्योंकि सास भी कभी बहू थी"च्या मालिकेच्या सेटवर त्यांना दुसऱ्या दिवशी बोलावण्यात आले होते. पण त्या कठीण काळात जुबिन यांनी त्यांना पूर्णपणे साथ दिली.  

Latest and Breaking News on NDTV

जुबिन यांनी स्मृती यांना जीवनात कायम पाठिंबा दिलाय, विशेषतः त्यांनी अभिनय सोडून राजकारणात पाऊल ठेवले होते, तेव्हाही स्मृती यांच्या निर्णयाचे कौतुक केले होते.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: INSTAGRAM

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: INSTAGRAM

(नक्की वाचा: Vinod Khanna: बॉलिवूडचा सर्वात हँडसम हीरो विनोद खन्ना यांच्या पहिली पत्नीचा फोटो, शर्मिला टागोरसारखे होते डोळे)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: INSTAGRAM

दरम्यान स्मृती इराणींनी टीव्हीच्या दुनियेत पुन्हा पाऊल ठेवलंय, त्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com