Budget 2026: परदेशात शिक्षण घेणाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट; टॅक्स कितीने कमी होणार?

Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादरीकरण करताना मोठी घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
परदेशात शिक्षण घेणाऱ्यांना मोठं गिफ्ट

Budget 2026:  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादरीकरण करताना मोठी घोषणा केली आहे. परदेशात शिक्षण घेणाऱ्यांच्या टॅक्समध्ये मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्‍यांनी सांगितलं, शिक्षण आणि आरोग्यावर टिसीएस पाच टक्क्यांनी घट होऊन दोन टक्के करण्यात आली आहे. यामुळे पालकांची हजारोंची बचत होणार आहे. १० लाखांहून अधिक रक्कम पाठविणाऱ्यांना हा टॅक्स भरावा लागतो. याव्यतिरिक्त, वैद्यकीय उपचारांसाठी आकारण्यात येणारा टीसीएस ५% वरून २% पर्यंत कमी करण्यात आला आहे, म्हणजेच परदेशात उपचार काहीसे स्वस्त होतील.