-
Mumbai News : बंद पूल, लाखोंची गर्दी अन् शून्य वाहतूक कोंडी; गणपती विसर्जनासाठी 'हा' होता 'सत्यनारायण' यांचा मास्टर प्लान
लाखो लोकांचा समुदाय विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतो. इतक्या मोठ्या संख्येने गर्दी असल्याने पोलिसांसाठी कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान असतं.
- Sunday September 27, 2026
- Reported by Jitendra Dixit, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Wine Shop Income : वाईन शॉपवाले बक्कळ कमाई करतात? सत्य वेगळंच; महिन्याची कमाई पाहून धक्काच बसेल!
दारूच्या दुकानातून एका महिन्याला १ कोटींची दारू विकली गेली तर दुकानदाराला किती नफा मिळतो? अंदाज लावणं कठीण...
- Friday September 25, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Nagpur News : तुकाराम मुंढेंची सावजीवर टीका; शेफ विष्णू मनोहरांनी अख्खा इतिहासच सांगितलं, शेवटी योग्य पद्धत..
सावजी पदार्थांबद्दल गैरसमज पसरवला जात आहे. अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केली आहे.
- Monday August 3, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Law Stories : शरीरसंबंध ठेवतो अन् कोर्टात घटस्फोटाची मागणी; नवऱ्याच्या एका रेकॉर्डिंगमुळे केसचा लागला निकाल
घटस्फोटाची केस सुरू असतानाही पती घरात पत्नीकडून शरीरसुखाची मागणी करीत होता. यामागे त्याला विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने दिलेलं उत्तर धक्कादायक होतं.
- Monday August 3, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Dharavi News : पुनर्विकासाच्या दिशेने धारावीकरांचे 'पाऊल पडते पुढे!' 2250 हून अधिक रहिवाशांसोबत भाडेकरार पूर्ण
पुनर्विकासासाठी घरे रिकामे करणाऱ्या कुटुंबांना, 12 महिन्यांचे आगाऊ भाडे डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
- Monday August 3, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
वडिलांचा जेमतेम पगार; संभाजीनगरच्या दिपकेंचा परदेशातील शिक्षणाचा खर्च कुणी केला? राजकीय प्रवेशाचीही चर्चा
सध्या देशभरात क्रॉक्रोज जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातही सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या शिक्षणाबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
- Monday August 3, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Shirdi News : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! आता शिर्डीत राम-कृष्ण हरीचाही जयघोष; 110 वर्षांचा इतिहास पुन्हा जीवंत होणार
शिर्डीच्या साईबाबांच्या हयातीतील मुर्तींचा वनवास आता संपणार आहे.
- Monday August 3, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
श्रावणात मांसाहार का करीत नाही? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?
श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. यादरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. यादरम्यान मांसाहार, लसून, कांदा सारख्या तामसी पदार्थ खाणं वर्ज्य मानलं जातं.
- Sunday August 2, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Kalyan News : कोण कासव अन् कोण ससा? KDMC मध्ये राजकीय कुरघोडी सुरूच, भाजप प्रवेशानंतर राजकीय वातावरण तापलं
भाजपने शिवसेना शिंदे गटाला प्रत्युत्तर दिल्यानंतर स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
- Sunday August 2, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Thane News : नवं स्वप्न पाहण्यासाठी निघाले अन् एका क्षणात सर्व संपलं; खड्ड्यामुळे पतीसमोर पत्नीचा भीषण शेवट
ठाणे-भिवंडी मार्गावरील राहणाळ गावाच्या हद्दीत रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
- Sunday August 2, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Inspirational Story : थांबायचं नाय! दिवसभर कॉलेज, रात्री पेट्रोल पंपावर नोकरी; रायगडच्या तरुणीच्या मेहनतीला सलाम
कठोर परिश्रम, स्वावलंबन आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा दृढनिश्चय हे कोणत्याही आव्हानापेक्षा मोठे असतात. म्हणूनच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या या विद्यार्थ्याची कहाणी इतकी लोकप्रिय झाली आहे.
- Sunday August 2, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Pune News : ग्रामस्थांनी मृतदेह ठेवून काढला पळ, स्मशानभूमीत भीतीचं वातावरण; पुण्यात अचानक काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवरील वडगाव पीर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
- Sunday August 2, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Taarak Mehta Serial : 18 वर्षांपासून मनोरंजन, इतकी वर्षे 'तारक मेहता' मालिका सुरू कशी राहिली? निर्मात्यांनी सांगितलं खरं सिक्रेट
गेल्या तब्बल १८ वर्षांपासून ही मालिका चाहत्यांचं मनोरंजन करीत आहे. अखेर निर्मात्यांनी मालिका सुरू राहण्यामागील सिक्रेट उघड केलं आहे.
- Sunday August 2, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Amravati News : 'दिल्लीच्या आंदोलनात असामाजिक तत्व घुसले, मात्र पंतप्रधानांनी...'; भाजप खासदाराचे गंभीर आरोप
अमरावती येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'सेवा समर्पण दशक' कार्यक्रमात ते बोलत होते.
- Sunday August 2, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
-
Shirdi News : 2 आलिशान वाहन अन् शिर्डीत उडाला गोंधळ; साईबाबांच्या चरणी रुबाब दाखविणाऱ्यांचा पोलिसांनी उतरवला माज
शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात स्वतः VVIP असल्याचा आव आणत नियमबाह्य पद्धतीने राजमुद्रा लावलेल्या दोन आलिशान वाहनांमुळे रविवारी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
- Sunday August 2, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde