Former CEO of Yes Bank Rana Kapoor
Former CEO of Yes Bank Rana Kapoor : येस बँक लोन घोटाळा प्रकरणात संस्थापक राणा कपूर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. राणा कपूर यांच्यावर 946 कोटी आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होता. मात्र सीबीआयकडून या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा दिला नसल्याने राणा यांना जामीन मंजुर करण्यात आल्याची माहिती आहे. नुकतंच त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर राणा यांनी जामीनासाठी विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने कोणताही ठोस पुरावा नसल्याचं कारण देत राणा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बातमी अपडेट होत आहे.