NDTV News Desk
-
WhatsApp, फेसबुक आणि मेसेंजरवर फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही, Meta ने सुरु केले नवे फिचर्स
व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि मेसेंजरच्या नव्या वैशिष्ट्यांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नवीन अॅण्टी-स्कॅम फिचर्सच्या लॉन्चिंगची घोषणा करण्यात आली आहे.
- Wednesday March 11, 2026
- Written by NDTV News Desk
-
मित्राच्या मैत्रिणीने केले ढिचक्यॅव!! बायकोला भेटण्यावरून भांडण, वाढदिवशी मोठा राडा
अंशिका वाढदिवस साजरा करत असतेवेळी, विशाल मिश्रा हा त्याच्या तीन मित्रांसह तिथे आला होता.
- Wednesday January 21, 2026
- Written by NDTV News Desk, Shreerang (with inputs from PTI)
-
Papa Rao Killed in Encounter: पापा रावला अचूक टीपला, पोलिसांची धाडसी कारवाई
Papa Rao Killed in Encounter: घटनास्थळावरून जवानांनी दोन एके-47 (AK-47) रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे.
- Saturday January 17, 2026
- Written by NDTV News Desk
-
घराघरात पोहोचणार वॉटरटेकचे 'प्राइम' नळ! पुण्यासह राज्यभरातील 12 शहरांत नव्या सिरीजची धूम
आपल्या बाथरुममधील नळ सतत गळतात किंवा लवकर खराब होतात, ही ग्राहकांची मोठी तक्रार आता वॉटरटेकने दूर केली आहे.
- Wednesday January 7, 2026
- Written by NDTV News Desk
-
Vande Bharat Sleeper Train Route: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार ? याच महिन्यात सुरू होण्याची शक्यता
ही अत्यंत आरामदायक आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त ट्रेन असल्याने या ट्रेनबाबत प्रवाशांच्या मनात मोठी उत्सुकता आहे.
- Thursday January 1, 2026
- Written by NDTV News Desk
-
Stock Market Prediction for Year 2026: पुढच्या वर्षी शेअर बाजारात काय होणार ? बड्या संस्थेने वर्तवले भाकीत
2007 नंतर थेट 2025 साली पहिल्यांदाच 100 पेक्षा जास्त मोठ्या कंपन्यांचे IPO बाजारात आले.
- Wednesday December 31, 2025
- Reported by NDTV News Desk
-
31st December Upay For Money: थर्टी फर्स्टला जल्लोषाऐवजी करा दोन उपाय, होईल मोठा धनलाभ; वर्षभर कराल पार्टी
31st December Tips For Money: ज्योतिषांनी पार्टीऐवजी 31 डिसेंबरच्या रात्री घरात दोन साधे सोपे उपाय केल्यास वर्षभर धनवर्षाव होईल असं सांगितलं आहे. कोणते आहेत हे उपाय, ते कसे करायचे पाहूयात.
- Tuesday December 30, 2025
- Written by NDTV News Desk
-
BMC Election 2026: काँग्रेसने जाहीर केली पहिली यादी, 70 जणांच्या यादीत कोणाला मिळाली संधी?
BMC Election 2026 Congress Candidate First List: काँग्रेसने 29 डिसेंबर रोजी आपली पहिली यादी प्रसिद्ध केली.
- Monday December 29, 2025
- Written by NDTV News Desk
-
सत्तरी ओलांडलेल्या पुरुषाचे महिलेसारखे दिसू लागले स्तन, डॉक्टरही चक्रावले
या वृद्धाला 'गायनेकोमास्टिया' (Gynecomastia) नावाचा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
- Friday December 26, 2025
- Written by NDTV News Desk
-
Japani Tree Frog: बेडूक वाचवणार माणसाचा जीव, एका डोसमध्ये कॅन्सरचा नायनाट
Cancer Treatment Research: बेडूक, पाल आणि बरेचशा उभयचर तसेच सरपटणाऱ्या जीवांना कॅन्सरची लागण होत नाही.
- Friday December 26, 2025
- Written by NDTV News Desk