काश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडी सुरूच आहे. भारताकडूनही याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. आता मात्र भारत-पाक संघर्षाचं युद्धात रुपांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी केंद्र सरकारकडून उद्या 7 मे रोजी मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील 244 प्रमुख जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.
देशातील इतर राज्यांमध्ये काय आहे स्थिती?
महाराष्ट्र -
मुंबई
उरण
तारापूर
ठाणे
पुणे
नाशिक
रोहा-धाटाव-नागोठाणे
मनमाड
सिन्नर
थळ वायशेत
पिंपरी-चिंचवड
छत्रपती संभाजीनगर
भुसावळ
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
नाशिक
मनमाड
राजस्थान -
कोटा
रावत-भाटा
अजमेर
अलवर
बाड़मेर
भरतपुर
बीकानेर
बूंदी
गंगानगर
हनुमानगढ़
जयपुर
जैसलमेर
जोधपुर
उदयपुर
सीकर
नाल
सूरतगढ़
आबू रोड
नसीराबाद (अजमेर)
भिवरी
फुलेरा (जयपुर)
नागौर (मेड़ता रोड)
जालोर
बेवर (अजमेर)
लालगढ़ (गंगानगर)
उत्तर प्रदेश -
बुलन्दशहर (नरौरा)
आगरा
इलाहाबाद
बरेली
गाजियाबाद
गोरखपुर
झांसी
कानपुर
लखनऊ
मथुरा
मेरठ
मुरादाबाद
सहारनपुर
वाराणसी
बख्शी-का-तालाब
मुगलसराय
सरसावा
बागपत
मुजफ्फर नगर
पंजाब -
अमृतसर
भटिंडा
फिरोजपुर
गुरदासपुर
होशियारपुर
जालंधर
लुधियाना
पटियाला
पठानकोट
अजनामपुर
बरनाला
भाखड़ा-नांगल
हलवारा
कोठकापुर
बटाला
मोहाली (सासनगर)
अबोहर
फरीदपुर
रोपड़
संगरूर
ओडिसा -
तालचेर
बालासोर
कोरापुट
भुवनेश्वर
गोपालपुर
हीराकुंड
पारादीप
राउरकेला
भद्रक
ढेंकनाल
जगतसिंहपुर
केंद्रपाड़ा
भदरक
डेनकनाल
जगतसिंहपुर
बिहार -
बरौनी
कटिहार
पटना
पुर्णिया
बेगूसराय
आसाम -
बोमडीला
डरांग
गोलाघाट
अरुणाचल प्रदेश
इटानगर
तवांग
हायूलिंग
बोंगईगांव
डिब्रुगढ़
डुबरी
गोलपारा
जोरहट
शिवसागर
तिनसुकिया
तेजपुर
डिगबोई
डिलियाजन
गुवाहाटी
रंगिया
नामरुप
नजिरा
नॉर्थ लक्ष्मीपुर
नुमालीगढ़