August 2026 Festivals: श्रावण आरंभापासून ते रक्षाबंधनापर्यंत, ऑगस्ट महिन्यातील सणांची लिस्ट पाहा एका क्लिकवर

August Month 2026 Festivals: ऑगस्ट 2026 मधील प्रमुख सण, उत्सव, व्रत आणि महत्त्वाच्या तिथींची संपूर्ण यादी. नागपंचमी, रक्षाबंधन, श्रावण सोमवार, संकष्टी चतुर्थीची अचूक तारीख एका क्लिकवर वाचा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"August Month 2026 Festivals: ऑगस्ट महिन्यातील सणांची माहिती"
Canva

August Month 2026 Festivals: ऑगस्ट 2026 हा महिना धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक प्रमुख व्रत, सण आणि शुभ तिथी येतात; ज्यांचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. ऑगस्ट महिन्यात नागपंचमी (Nag Panchami), श्रावण पौर्णिमा (Shravan Paurnima), नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन (Rakshabandhan) यासारखे महत्त्वाचे व्रत आणि सण देखील येणार आहेत. या सर्व तिथींचे हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व मानले जाते. ऑगस्ट महिन्यातील प्रमुख दिवस, सण-उत्सवांची अचूक तारीख एका क्लिकवर जाणून घ्या... 

ऑगस्ट महिन्यातील प्रमुख दिवस, जयंती, पुण्यतिथी, सणांची यादी वाचा एका क्लिकवर

ऑगस्ट महिन्यातील तारीख सण, उत्सव, प्रमुख दिवस
1 ऑगस्ट 2026 लोकमान्य टिळक पुण्यस्मरण
2 ऑगस्ट 2026 संकष्टी चतुर्थी 
9 ऑगस्ट 2026 कामिका एकादशी
12 ऑगस्ट 2026 आषाढ अमावस्या/दर्श अमावस्या
13 ऑगस्ट 2026 श्रावण मास आरंभ
15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्यदिन
16 ऑगस्ट 2026 विनायक चतुर्थी/ नाग चतुर्थी
17 ऑगस्ट 2026 नागपंचमी / शिवामूठ तांदूळ (पहिला श्रावणी सोमवार)
24 ऑगस्ट 2026 शिवामूठ तीळ
26 ऑगस्ट 2026 ईद-ए-मिलाद
27 ऑगस्ट 2026 श्रावण पौर्णिमा / नारळी पौर्णिमा
28 ऑगस्ट 2026 रक्षाबंधन
31 ऑगस्ट 2026   संकष्टी चतुर्थी  

हे देखील वाचा

Shravan 2026: नंदींचा जन्म कसा झाला? शिव मंदिरात का असते मूर्ती? ज्योतिषींकडून जाणून घ्या पौराणिक कथा 

August Born: ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये असतात 'हे' 3 खास गुण, पण 'या' एका सवयीमुळे लोक होतात नाराज

Vastu Tips For Money: सावधान! 90% लोक करतात या 5 मोठ्या चुका, म्हणून तुमच्या घरावर होत नाही लक्ष्मीमातेची कृपा

Advertisement