Stomach Cleaning Tips: सकाळी पोट होईल एका झटक्यात स्वच्छ होईल, गाढ झोपही येईल! फक्त दुधात या 3 मिक्स करून प्या

Benefits of Drinking Milk At Night: आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध पिणे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. शरीराला कोणते फायदे मिळतील, वाचा याबाबतची सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Benefits of Drinking Milk At Night:दूध कधी, कसे आणि किती प्यावे? आयुर्वेदातील 'हे' नियम माहीत नसतील तर होईल मोठे नुकसान"
Canva

Benefits of Drinking Milk At Night: आयुर्वेदामध्ये दुधाला पूर्ण अन्न मानले गेले आहे, पण ते पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहिती असणे तितकेच गरजेचे आहे. अनेकदा चुकीच्या पद्धतीने दूध प्यायल्याने शरीरात कफ वाढू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी हळद, सुंठ आणि तूप टाकून गरम दूध पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे केवळ शरीराला ऊर्जा आणि ओज मिळत नाही, तर निद्रानाशासारख्या समस्या दूर होऊन शांत झोप लागते. रात्रीच्या वेळी दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे आणि ते तयार करण्याची योग्य पद्धत डॉ. रुचा पै यांनी सांगितलीय, सविस्तर माहिती जाणून घेऊया...

दूध कधी प्यावे? रात्री झोपताना ! Best Time to Drink Milk at Night

का? कसं? किती? सर्व काही समजून घ्या

-आयुर्वेद सांगतो
रात्री झोपताना दूध प्यावं
पण फक्त गरम करून हळद + सुंठ घालून !

दूध कसे तयार करावे? How to Prepare Ayurvedic Turmeric Milk Recipe

  • 1 कप गरम दूध
  • चिमूटभर हळद
  • चिमूटभर सुंठ
  • 1 चमचा तूप
दुधात हळद आणि सूंठ का मिक्स करावे?|  Why Add Turmeric and Dry Ginger to Milk Benefits

हळद आणि सूंठ  दुधाचा कफगुण टाळतात. 
दूध = थंड + कफकारक
हळद + सुंठ = उष्ण
दुधामध्ये दोन्ही गोष्टी मिक्स केल्यास याचे संतुलन राहते. 

Advertisement

1. शांत गाढ झोप | Turmeric Milk for Better Sleep and Insomnia Relief

दुधात ट्रिप्टोफॅन (Tryptophan) आम्ल असतो
ट्रिप्टोफॅन → सेरोटोनिन → मेलाटोनिन → (Tryptophan → Serotonin → Melatonin) गाढ शांत झोप येण्यास मदत मिळते 
रात्रीचे गरम दूध = नैसर्गिक झोपेचे औषध

(नक्की वाचा : High Uric Acid Symptoms: युरिक अ‍ॅसिड वाढलंय? युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि 5 रामबाण उपाय)

2. पोट रोज स्वच्छ होते | Hot Milk with Ghee for Constipation and Digestion

रात्री गरम दूध प्यायल्यास सकाळी नियमित मलप्रवृत्ती होण्यास मदत मिळेल.
गरम दूध + तूप → आतड्यांना स्निग्धता → सकाळी पोट स्वच्छ होईल.

3. ऊर्जा + ओजस | Health Benefits of Milk for Energy and Immunity Boost

शरीराला मिळतो ऊर्जा, तेज, बल
दूध = ओजस वाढवणारं | सर्वोत्तम अन्न
ऊर्जा (Energy)
बल (Vigour)
तेज (Vitality)

(नक्की वाचा : Honey Bee Attack: सावधान! मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर करू नका ही चूक, शरीरात वेगाने पसरले विष; वाचा योग्य उपाय)

Advertisement

4. रात्रीचे दूध पिण्याचे 3 फायदे | Top 3 Benefits of Drinking Milk Before Bed

1 शांत गाढ झोप
2. सकाळी पोट स्वच्छ होईल
3. ऊर्जा, बल, ओजस
एक कप गरम दुधामध्ये हळद, सूंठ आणि तूप मिक्स करुन प्यायल्यास रात्री चांगली झोप येण्यास मदत मिळेल. 

डॉ. रुचा पै यांनी शेअर केलेली पोस्ट वाचा

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)