Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव आणि कोट्यवधींचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक दिवस नसून तो समता, न्याय आणि बंधुत्वाचा उत्सव आहे. त्यांनी दिलेला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवत आहे. दरवर्षी 14 एप्रिल रोजी जगभरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या विशेष दिनानिमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांसह प्रियजनांना प्रेरणादायी विचार आणि शुभेच्छा संदेश पाठवा आणि डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करून त्यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा| भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
1. दलितांच्या अंधाऱ्या जीवनात, प्रकाश ज्यांनी पेरला
अन्यायाविरुद्ध लढण्याचा, मंत्र ज्यांनी दिला
अशा महामानवास कोटी कोटी प्रणाम!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
2. विद्येविना मती गेली, हे ज्यांनी ओळखले
शिक्षणाचे महत्त्व अख्या जगाला पटवले
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे सांगणाऱ्या
ज्ञानसूर्याला मानाचा मुजरा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
3. सागराचे पाणी कधी आटणार नाही
भीमाची आठवण कधी मिटणार नाही
एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी
आपल्याकडून भीमरायांचे उपकार फिटणार नाही!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
4. मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही तर आकाश कवेत घेणारे होते
होते आमच्यासाठी लाखो सूर्य
पण तुम्ही तर सूर्यालाही प्रकाश देणारे होते!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
5. दगड झालो तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
आणि जर माणूस म्हणून पुन्हा जन्मलो
तर फक्त भीमरायांचाच भक्त होईन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
6. निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे
घाबरू नकोस कुणाला
तू भीमाचा वाघ आहे!
जय भीम!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
7. गरजलो नाही कधी आम्ही
पण धमक आमची कमी नाही
भीमरायांचे नाव घेतल्याशिवाय
आमचा दिवस पूर्ण होत नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
8. ना कोणापुढे वाकलो
ना कोणापुढे झुकलो
भीमरायांच्या विचारांमुळेच
आम्ही ताठ मानाने जगायला शिकलो!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
9. वादळातही ज्यांनी आपली नौका पार नेली
अन्याय सोसणाऱ्यांना ज्यांनी नवी जिद्द दिली
अशा भारतरत्नाला त्रिवार अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
10. कोट्यवधींचे प्रेरणास्त्रोत
दलितांचे ते मानबिंदू
भीमरायांच्या विचारांनीच
मिटले अज्ञानाचे धुके!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
11. जगाला ज्यांनी दिली बुद्धाची शांतता
भारताला दिली ज्यांनी समता आणि बंधुता
अशा थोर संविधानाच्या शिल्पकारास मुजरा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
12. तुमच्यामुळे मिळाली आम्हा हक्काची भाकरी
नाहीतर आजही नशिबी असती कुणाची तरी चाकरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
13. आभाळाची सावली, धरतीची माय
भीमरायांच्या विचारांची, आम्हावर अखंड साय!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
14. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून दिली
तेव्हाच तर क्रांतीची मशाल पेटली
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
15. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा
हाच मंत्र घेऊन प्रगतीच्या शिखरावर चढा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
16. संविधान ज्यांनी दिले, महान देश घडवला
अस्पृश्यांच्या आयुष्यात, स्वाभिमान रुजवला!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
17. जगातील सर्वात मोठे संविधान ज्यांनी लिहिले
भारताच्या प्रगतीचे स्वप्न ज्यांनी पाहिले!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
18. भीमराव तुमची लेखणी, तलवारीपेक्षा धारदार होती
तुमच्या एका शब्दाने, क्रांतीची लाट तयार होती!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
19. रमाईचा तो त्याग, भीमाचे ते कष्ट
म्हणूनच आज आपले, भवितव्य आहे स्पष्ट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
20. पुस्तकांचा ध्यास ज्यांना, ज्ञानाचा जो सागर
बाबासाहेबांच्या विचारांचा, उधळूया आज गुलाल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
21. नवा काळ, नवी आशा, भीमाची ही नवी दिशा
अन्यायाला गाडून टाकू, हीच आजची मनीषा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
22. कपाळावरचा चंद्र दिसला नाही तरी चालेल
पण काळजातला भीम कधी विसरू नका
जय भीम!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
23. दुनियेत इतकी ताकद कोणाची नाही
की जो माझा भीमराव रोखेल
माझा भीमराव असा होता
की ज्याने पूर्ण जग झुकवले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
24. सूर्याने दिला प्रकाश, चंद्राने दिली शीतलता
आणि बाबासाहेबांनी दिली आम्हा माणुसकी आणि समता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
25. सिंह तर सगळेच असतात
पण भीमाचा वाघ वेगळाच असतो
लाखो गर्दीतही जो चमकतो
तोच माझा भीम अनुयायी असतो!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
26. तुमच्या मुळेच आज आम्ही शिकतोय
तुमच्या मुळेच आज आम्ही जगतोय
तुमच्या मुळेच आज आम्ही ताठ मानेने फिरतोय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
27. मरण आले तरी चालेल
पण शरण जाणार नाही
भीमरायांचे विचार
कधीच सोडणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
28. हवा वेगाने नव्हती
हवेपेक्षा तुमचा वेग जास्त होता
अन्यायाविरुद्ध लढणारा
तो माझा भीमराव होता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
29. इतिहासात नाव त्यांचे
सोन्याच्या अक्षरात आहे
जे आजही प्रत्येक गरिबाच्या
हक्कात आणि रक्तांत आहेत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
30. एकच नाव, एकच ध्यास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर... हाच आमचा श्वास!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)