Happy Dussehra 2025 Wishes Quotes, Messages In Marathi: दसरा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि नवीन संकल्पांचा संदेश घेऊन येतो. दसऱ्याला केवळ रावणाच्या पुतळ्याचेच दहन करणे नव्हे तर स्वतःमधील क्रोध, लोभ, मत्सर आणि अहंकार हे अवगुणही नष्ट केले पाहिजे. यंदा 2 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा केला जाणार आहे. वाईटपणा कितीही शक्तिशाली असला तरी शेवटी चांगल्याचाच विजय होतो, याची आठवण आपल्याला हा सण करुन देतो. दसरा सण 'विजयदशमी' (Vijayadashami 2025) म्हणून ओळखला जातो. दसरा सणानिमित्त प्रियजनांना खास शुभेच्छा नक्की पाठवा.
शुभ दसरा 2025 | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2025 | Happy Dussehra 2025 | Happy Dussehra 2025 Wishes
1. वाईटावर चांगल्याचा विजय
दसरा सण घेऊन येतो एक आशा
रावणाप्रमाणे तुमच्या दुःखांचा होवो अंत
नवी पहाट घेऊन येवो नवी सुरुवात
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dussehra 2025
2. रावण दहनामुळे अहंकार गळून पडला
वाईटाचे सर्व अंशही जळून गेले
दरदिवशी साजरा करा दसरा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dussehra 2025
3. सत्याचा विजय
असत्याचा पराभव
हाच संदेश घेऊन आला
दसऱ्याचा सण
शुभ दसरा 2025!
Happy Dussehra 2025
Photo Credit: Canva
4. अधर्मावर धर्माचा विजय
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईट गोष्टी होवो दूर
जीवनात येवो सुख भरपूर
प्रभू रामाचे करा स्मरण
चला साजरा करू दसरा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dussehra 2025
5. जशी श्री रामाने जाळली होती लंका
तसे तुम्ही जिंका सर्व जग
दसऱ्याला तुमच्या जीवनात
येवो सुख-समृद्धी खूप
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Photo Credit: Canva
6. दसऱ्याचा पवित्र सण
तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवो अपार
प्रभू श्री रामाकडून तुमच्यावर होवो सुखसमृद्धीचा वर्षाव
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
7. काळ कोणताही असो
प्रत्येक युगाची हीच पद्धत असेल
वाईटावर चांगल्याचा कायम असेल विजय
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
8. दसरा सण म्हणजे एक आशा
शेवटी वाईटाचा अंत होणार याचे प्रतीक
जल्लोषात उत्सव करा साजरा
दुःख-संकटं विसरा
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
Photo Credit: Canva
9. चंद्राची चांदणी
वसंत ऋतूचा बहर
चेहरा ठेवा हसरा
कारण आज आहे दसरा
शुभ दसरा 2025!
10. फुलांचा सुगंध, प्रियजनांचे प्रेम
जीवनात येवो अपार आनंद
दसरा सणाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना शुभेच्छा
Happy Dasara 2025!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)