iPhone
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
- Flipkart पर आज फिर से Flipkart Freedom Sale शुरू हो गई है।
- iPhone 15 का 128GB वेरिएंट फ्लिपकार्ट पर 64,900 रुपये में लिस्ट है।
- iPhone 16 Pro का 128GB स्टोरेज वेरिएंट 1,04,900 रुपये में लिस्ट है।
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.Flipkart Sale : ई-कॉमर्स साइट Flipkart वर सुरू असलेल्या फ्रीडम सेलमध्ये अॅपलच्या लोकप्रिय iPhones वर मोठी सूट दिली जात आहे. या सेलमध्ये केवळ किमतीत कपातच नाही, तर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही आणखी बचत करू शकता. या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या काही महत्त्वाच्या डील्सबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
आयफोन 15
- लॉन्च किंमत - सप्टेंबर 2023 मध्ये 79,900 रुपये
- सध्याची किंमत - Flipkart वर 64,900 रुपयात उपलब्ध
- बँक ऑफर - ICICI बँक किंवा SBI क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 3000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट, ज्यामुळे किंमत 61,900 रुपये होईल
- एक्सचेंज ऑफर - जुना फोन दिल्यास 54,400 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते
- एकूण बचत - लॉन्च किंमतीपेक्षा तब्बल 18,000 रुपये स्वस्त
आयफोन 16 Pro
- लॉन्च किंमत- गेल्या वर्षी 1,19,900 रुपये
- सध्याची किंमत - Flipkart वर 1,04,900 रुपयांमध्ये लिस्ट
- बँक ऑफर - ICICI बँक किंवा SBI क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 3,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट, ज्यामुळे किंमत 1,01,900 रुपये होईल
- एक्सचेंज ऑफर - जुना फोन दिल्यास 71,900 पर्यंत सूट मिळू शकते
- एकूण बचत - लॉन्च किंमतीपेक्षा 18,000 रुपये स्वस्त
आयफोन 16 Pro Max
- लॉन्च किंमत- गेल्या वर्षी ₹1,44,900
- सध्याची किंमत - Flipkart वर 1,24,900 रुपयांमध्ये लिस्ट
- बँक ऑफर - ICICI बँक किंवा SBI क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 3,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट, ज्यामुळे प्रभावी किंमत 1,21,900 रुपये होईल
- एक्सचेंज ऑफर- जुना फोन दिल्यास 71,900 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते
- एकूण बचत - लॉन्च किंमतीपेक्षा 23,000 रुपयांपर्यंत स्वस्त
या सर्व ऑफर्सचा लाभ एक्सचेंजमध्ये दिलेल्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे, जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही सेल तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.