Pravin Vitthal Wakchoure
-
मुलुंड कथित जमीन घोटाळा प्रकरण: बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल
Mumbai News: मुलुंड येथील सर्व्हे क्र. 1000 आणि परिसरातील जमिनींच्या वादग्रस्त फेरफार नोंदींशी संबंधित प्रकरणात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Monday September 28, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! प्रवासी संघटनांची रवींद्र चव्हाण यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
ठाणे आणि मुंबई परिसरातील 48 रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली जिमखाना येथे सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत लोकल रेल्वे प्रवाशांच्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
- Monday September 28, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
भाजप युवा मोर्चाची वडनगर ते वाराणसी 'सेवा संकल्प यात्रा', राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यभूमीत आगमन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेवा व ग्रामविकासाचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप युवा मोर्चामार्फत आयोजित 'सेवा संकल्प यात्रा' राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमी मोझरी (अमरावती) येथे पोहोचली.
- Sunday September 27, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Palghar News: जव्हार PWD 73 लाखांचा कथित गैरव्यवहार! शिवसेना उपनेत्यासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जव्हार (Jawhar PWD) कार्यालयातील 73 लाख 13 हजार रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) उपनेते निलेश सांबरे यांच्यासह जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे भागीदार आणि तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Friday September 25, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
रविंद्र चव्हाणांना Gen Z कडून खास शुभेच्छा, तर कल्याण-डोंबिवलीत नव्या भाजप कार्यालयाचे उद्घाटन!
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस राज्यभरात विविध धार्मिक, सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
- Monday September 21, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त भाजपचे 'सेवा संकल्प अभियान' सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानात ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला.
- Friday September 18, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Tukaram Mundhe: रुग्णालयांकडून रुग्णाची कशी होतेय लूट? तुकाराम मुंढेंनी उघड केले वैद्यकीय साहित्यांचे दर
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वैद्यकीय साहित्यांच्या किमतींवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रुग्णालयांमध्ये 6.75 रुपयांची सिरिंंज 257 रुपयांना, तर 11 रुपयांचा आयव्ही सेट थेट 325 रुपयांना विकून रुग्णांची मोठी लूट केली जात असल्याचे एफडीएच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे.
- Thursday September 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Petrol Diesel Prices : पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये केंद्र सरकारकडून कपात
केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील विंडफॉल टॅक्समध्ये मोठी कपात जाहीर केली आहे. नव्या निर्णयानुसार पेट्रोलच्या निर्यातीवर 1 रुपये, तर डिझेलच्या निर्यातीवर 5 रुपयांची सवलत देण्यात आली आहे.
- Thursday September 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Team India For WI : वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा!; हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत बाहेर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी 3 वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे संघात पंजाबचा ऑलराउंडर नमन धीर आणि जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी यांना पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे.
- Thursday September 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
MHADA Lottery: म्हाडा कोकण महामंडळांची दिवाळीत 1,000 घरांची लॉटरी; दसऱ्याला जाहिरात निघणार
म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळाकडून आगामी दसऱ्याला नवीन गृहनिर्माण लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर दिवाळीत प्रत्यक्ष लॉटरी काढण्याचे नियोजन म्हाडाने केले आहे.
- Friday September 11, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
MPSC Paper Leak: "एमपीएससी पेपर फोडणाऱ्यांना ठोकून काढू!" मंत्री उदय सामंत यांचा सडेतोड इशारा
MPSC पेपर फुटी प्रकरणावर राज्य सरकारने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून दोषींना 100% ठोकून काढू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असा स्पष्ट इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
- Friday September 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
BJP News: शत-प्रतिशत भाजपचा निर्धार, प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याने कोकणात कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या एकदिवसीय रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यामुळे कोकणातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
- Thursday September 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Pakistan Division New Provinces: पाकिस्तानचे पुन्हा होणार तुकडे? नवीन प्रांत बनवण्याची चाल नेमकी काय?
पाकिस्तानचे नियोजन आणि विकास मंत्री अहसान इक्बाल, गृहमंत्री मोहसीन नक्वी आणि लष्कराच्या समर्थनानंतर पाकिस्तानात 12 ते 15 नवीन प्रांत तयार करण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
- Saturday September 5, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
डोंबिवली ते कारगिल 2252 किमीची देशभक्तीपर राईड! जवानांशी रक्षाबंधन अन् दहीहंडीच्या उत्साहात प्रवासाची सांगता
भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डोंबिवलीतील रोहित आचरेकर आणि त्यांच्या 'वे टू कॉज रायडर्स क्लब'च्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेली 'डोंबिवली ते कारगिल' 2252 किलोमीटरची देशभक्तीपर बाईक राईड यशस्वीपणे पूर्ण झाली आहे.
- Saturday September 5, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
-
युवकांसाठी मोठी संधी! डेल टेक्नॉलॉजीजच्या ‘उडान’मार्फत AI कोर्सेस, 23 हजार तरुणांना मिळणार मोफत प्रशिक्षण
डेल टेक्नॉलॉजीजने (Dell Technologies) एफआयटीटी-आयआयटी दिल्ली, लर्निंग लिंक्स फाऊंडेशन आणि जनरेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने **‘उडान’ (Udaan)** या नव्या राष्ट्रीय कौशल्याधारित उपक्रमाची घोषणा केली आहे.
- Wednesday September 2, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure