Ganesh Jayanti 2026 Wishes Status: गणरायाचा आशीर्वाद लाभो अखंड, गणेश जयंतीनिमित्त पाठवा मंगलमय शुभेच्छा

Ganesh Jayanti 2026 Wishes Status: गणरायाच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त व्हावी, तसेच सर्वांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा, माघी गणेश जयंतीच्या अशाच खास शुभेच्छा प्रियजनांना पाठवा.

जाहिरात
Read Time: 4 mins
"Ganesh Jayanti 2026 Wishes Status: माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा"
Canva

Happy Ganesh Jayanti 2026 Wishes: माघ महिन्यामध्ये शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती साजरी केला जातो. श्रीगणेशाला विघ्नहर्ता आणि बुद्धिदाता मानले जाते. या दिवशी भक्त मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाची पूजा करतात आणि नवीन कार्याची सुरुवात करतात. माघी चतुर्थीला केलेली पूजा विशेष फलदायी मानली जाते. माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश...

माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Ganesh Jayanti 2026 Wishes Quotes

1. एकदंताच्या चरणी मन झाले शांत
श्रद्धेने उजळले जीवनाचे प्रांत 
माघी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर
आनंद नांदो तुमच्या आयुष्यात
Happy Ganesh Jayanti 2026!

2. गणरायाचा आशीर्वाद लाभो अखंड 
यश, कीर्ती मिळो सदैव प्रचंड 
बाप्पा ठेवो दूर प्रत्येक अडचण-संकट 
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Ganesh Jayanti 2026!

3. माघी गणपती घेऊन आला भक्ती 
मनातील भय दूर करून 
या मंगल दिवशी एवढीच कामना 
बाप्पा देओ जीवनाला नवी प्रेरणा
Happy Ganesh Jayanti 2026!

Advertisement

4. गणेश जयंती म्हणजे आशेचा सूर 
दुःख विसरून आनंद मिळतो भरपूर 
माघी चतुर्थीच्या या शुभ दिवशी
यश लाभो तुम्हाला प्रत्येक पावली 
Happy Ganesh Jayanti 2026!

5. वक्रतुंडाच्या कृपेने फुलो जीवन 
कष्टांना लाभो यशाचे मोल  
बाप्पा पूर्ण करो मनातील अपेक्षा 
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
Happy Ganesh Jayanti 2026!

Advertisement

6. बाप्पा म्हणजे विश्वासाचा कणा 
संकटातही धीर देणार मना 
माघी गणपतीच्या पवित्री दिनी 
शांती नांदो तुमच्या जीवनी 
Happy Ganesh Jayanti 2026!

7. माघी जयंतीचा शुभ संदेश
बाप्पा देओ बुद्धी आणि तेज 
जीवनात यशाची उंच भरारी 
आनंदाने भरू दे प्रत्येक सवारी
Happy Ganesh Jayanti 2026!

Advertisement

8. गणरायाच्या आगमनाने उजळले घर
आनंद, समाधान भरले अंतर
सुख लाभो, दूर राहो चिंता 
माघी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Ganesh Jayanti 2026!

9. एकदंता बाप्पा देओ नवी वाट 
स्वप्नांना मिळो यशाची साथ 
जीवन होवो आनंदी  
माघी गणेश जयंतीच्या शुभ दिनी
Happy Ganesh Jayanti 2026!

10. गणपती बाप्पा म्हणजे श्रद्धेचा आधार
अडचणीतही देणारा आशेचा आकार
माघी जयंतीच्या मंगल दिवशी
सर्व स्वप्न होवो साकार 
Happy Ganesh Jayanti 2026!

(नक्की वाचा: Happy Maghi Ganesh Jayanti 2026 Wishes, Greetings: बाप्पाची तुमच्यावर सदैव कृपा राहो, गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा)

1. गणेश जयंतीचा हा शुभ दिवस 
तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवो 
बाप्पा तुमच्या मेहनतीला योग्य फळ देवो 
तुमची सर्व स्वप्ने साकार करो
Happy Ganesh Jayanti 2026!

2. माघी गणपतीच्या कृपेने जीवनातील 
प्रत्येक संकट दूर होऊन 
आनंद, विश्वास आणि यशाचा मार्ग प्रशस्त होवो
गणराय तुमच्या सर्व संकल्पांना बळ देवो
Happy Ganesh Jayanti 2026!

3. श्रद्धा, भक्ती आणि विश्वास यांचा 
संगम म्हणजे माघी गणेश जयंती
या पवित्री दिनी बाप्पा 
तुमच्या आयुष्यात स्थैर्य, शांती आणि समृद्धी आणो 
Happy Ganesh Jayanti 2026!

4. गणपती बाप्पाच्या चरणी मनापासून प्रार्थना 
तुमच्या जीवनात कधीही काहीही कमी पडू नये 
बाप्पा सदैव तुमच्या सोबत राहो
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा 
Happy Ganesh Jayanti 2026!

5. माघ शुद्ध चतुर्थीच्या या पवित्र दिवशी 
गणरायाचे स्मरण करताना मन आनंदाने भरून जावो
बाप्पाच्या कृपेने तुमच्या जीवनात यशाचे नवे दरवाजे उघडो
Happy Ganesh Jayanti 2026!

6. गणरायाचा आशीर्वाद म्हणजे अडचणींवर 
मात करण्याची ताकद
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने 
तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढो
Happy Ganesh Jayanti 2026!

7. माघी गणपतीचा मंगल दिवस तुमच्या 
जीवनात आनंद, समाधान आणि स्थिरता घेऊन येवो
प्रत्येक कार्यात गणरायाची कृपा लाभो, हीच शुभेच्छा
Happy Ganesh Jayanti 2026!

8. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या जीवनात 
योग्य निर्णय, योग्य दिशा आणि यशाचा मार्ग सदैव खुला राहो
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Ganesh Jayanti 2026!

9. माघी गणेश जयंतीच्या या पावन दिवशी 
तुमच्या सर्व चिंता दूर होऊन मन प्रसन्न होवो
बाप्पा तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव करो
Happy Ganesh Jayanti 2026!

10. विघ्नहर्ता गणराय तुमच्या जीवनातील 
प्रत्येक अडथळा दूर करो
माघी गणपतीच्या कृपेने सुख
शांती आणि समृद्धी सदैव तुमच्या सोबत राहो
Happy Ganesh Jayanti 2026!

(नक्की वाचा: Maghi Ganesh Jayanti 2026 Date: माघी गणेश जयंतीला तिळाचे विशेष महत्त्व का आहे? कशी करावी उपासना? वाचा सविस्तर माहिती)

Happy Ganesh Jayanti 2026 Messages In Marathi

1. माघी गणेश जयंतीचा हा पवित्र सण
बाप्पा करो सदैव तुमचे रक्षण
Happy Ganesh Jayanti 2026!

2. लाडक्या बाप्पाचा आज जन्मदिन
सुख, शांती, यशाने भरू दे जीवन
Happy Ganesh Jayanti 2026!

3. विघ्नहर्ता, मंगलकर्ता, सुखाचा आधार
बाप्पा देओ तुमच्या स्वप्नांना साकार
Happy Ganesh Jayanti 2026!

4. माघी गणपतीच्या कृपेने लाभो समाधान
प्रत्येक पावलावर मिळो यशाची ओळख 
Happy Ganesh Jayanti 2026!

5. बाप्पाचे नाव घ्या, मन प्रसन्न होईल
प्रत्येक अडचण सहज दूर होईल
Happy Ganesh Jayanti 2026!

6. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर
आनंद नांदो तुमच्या संसारामध्ये
Happy Ganesh Jayanti 2026!

7. बाप्पाच्या आशीर्वादाने उजळो आयुष्य
जीवन यश, कीर्ती, सुखाने व्यापले जावो 
Happy Ganesh Jayanti 2026!

8. माघी गणपती म्हणजे श्रद्धेचा सागर
बाप्पा देओ तुम्हाला शक्ती आणि समाधान 
Happy Ganesh Jayanti 2026!

9. गणरायाच्या चरणी ही प्रार्थना खास
आयुष्य होवो सुंदर, आनंदी श्वास
Happy Ganesh Jayanti 2026!

10. माघी गणेश जयंतीचा शुभ संदेश
बाप्पा पूर्ण करो तुमचा प्रत्येक संकल्प विशेष
Happy Ganesh Jayanti 2026!

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)