Hartalika Tritiya 2025 Wishes : शिवपार्वतीसारखे पक्के नाते लाभो! हरितालिका तृतीयेच्या पाठवा खास शुभेच्छा

Hartalika Tritiya 2025 Wishes In Marathi: हरितालिका तृतीयेनिमित्त प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Hartalika Tritiya 2025 Wishes In Marathi: हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!"

Hartalika Tritiya 2025 Wishes In Marathi: भगवान शंकर यांची अर्धांगिनी म्हणून स्थान मिळावे, यासाठी माता पार्वतीने कठोर तश्चर्या केली होती. हाच दिवस हरितालिका तृतीया म्हणून साजरा केला जातो. यंदा हरितालिका तृतीया 26 ऑगस्ट रोजी आहे. भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया तिथीला हरितालिका तृतीयेचे (Hartalika Teej 2025) व्रत केले जाते. हरितालिका तृतीयेनिमित्त प्रियजनांना खास शुभेच्छा (Happy Hartalika Teej 2025) नक्की पाठवा. 

हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! |Hartalika Tritiya 2025 Wishes In Marathi| Hartalika Teej 2025 Wishes In Marathi

1. हरितालिकेचा पवित्र दिवस 
पतीसाठी साजरा करा प्रेमाचा उत्सव 
सौभाग्य लाभो अखंड तुला 
सदा बहरलेले नाते असावे तुझे
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

2. शिव-पार्वतीसारखे प्रेम लाभो
सौंदर्य आणि सहनशीलता वाढो 
सात जन्मांची गाठ असो
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

3. ती निर्जळ व्रत करते हसत
पतीच्या आयुष्यासाठी  
शिवशंकर पावो तिच्या प्रीतीस 
अशी असावी तुमचीही नाती
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

4. सौंदर्याने उजळो आयुष्य तुझे 
नित्य नवे सुख लाभो तुला 
हरितालिकेच्या शुभेच्छा  
शिव-पार्वतीचे नाते लाभो तुला!
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

Advertisement

5. शिवशंकरासम प्रेम लाभो तुला 
सावित्रीसारखे बळ असो मनाचे 
सौंदर्य, श्रद्धा आणि विश्वास 
तुझे जीवनसाथीसोबतचे नातं असो खास!
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

6. व्रत परंपरेची साक्ष देणारा
हरितालिकेचा दिवस करू साजरा 
शिव-पार्वतीचे नाते जपूया 
प्रेमाचे नवे धागे गुंफूया!
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

Advertisement

7. साजिरे रूप, हळदीकुंकवाचे तेज 
मंगळसूत्राचे अलौकिक लेणे 
प्रेमाने नांदो संसार तुझा 
शिवशक्तीचा लाभो तुला साथ!
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

8. पार्वतीने केले कठोर व्रत  
शिवशंकरांसाठी केला संकल्प खास 
तिच्या निष्ठेचा आदर्श ठेवू 
शुभेच्छा देऊन प्रेम जपू!
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

Advertisement

9. पार्वतीसारखे प्रेम लाभो 
शिवासारखी साथ लाभो
व्रत पार पाड नियमांनी खास  
प्रेमात नित्य उभे आयुष्य राहो!
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

10. शिवाच्या कृपेने घर आनंदी
पार्वतीसारखी पत्नी मनमिळावू
व्रताची प्रेरणा असो जगण्याला 
शुभेच्छा असो हृदयातून!
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

11. शिवपार्वतीचे मजबूत नाते
प्रेमाचे ते शाश्वत बंधन 
असेच नाते लाभो तुला 
हरतालिकेच्या शुभेच्छा तुला!
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

12. ती पार्वती, ती शक्ती, ती श्रद्धा
शिवासाठी तिची निष्ठा अपार
तिच्या व्रताची प्रेरणा घेऊ
जीवन प्रेममय करू 
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

13. शिवाला मिळवण्यासाठी ती झटली 
कठोर संकल्प करताना डगमगली नाही
तिच श्रद्धा असो आपल्यातही 
नाते टिकवण्यासाठी अंतःकरणी!
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hartalika Teej 2025

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article