Happy Holi 2025 Wishes: पिचकारीने प्रेमाच्या रंगांचा करा वर्षाव, प्रियजनांना पाठवा होळीच्या खास शुभेच्छा

Happy Holi 2025 Wishes: होळी सण म्हणजे रंग आणि आनंदाचा सण. भेटून उत्सव साजरे करणे शक्य नसल्यास नातेवाईक, मित्रपरिवाराला खास शुभेच्छा संदेश पाठवून द्या होळी सणाच्या शुभेच्छा....

जाहिरात
Read Time: 2 mins

Happy Holi 2025 Wishes: होळी म्हणजे रंग, आनंदाचा आणि सर्वांना एकत्र आणणारा सण. यंदा 13 मार्च रोजी होळी सण साजरा केला जाणार आहे. होलिका दहनानंतर देशभरात रंगपंचमी साजरी केली जाईल. यानिमित्ताने मित्रपरिवार - नातेवाईक एकत्र जमतील, आनंदोत्सव दणक्यात साजरा केला जाईल. रागरुसवेफुगवे विसरुन सर्वजण एकत्र येतील आणि रंगपंचमी खेळतील. जवळच्या माणसांची भेट घेणे शक्य नसेल तर त्यांना खास मेसेज पाठवून होळीच्या शुभेच्छा नक्की द्या. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

होळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Holi 2025 Wishes In Marathi 

1. प्रेमाच्या रंगांनी भरली पिचकारी
प्रेमाच्याच रंगांनी रंगवू दुनिया सारी 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Holi 2025

2. सण आहे आनंदाचा, बहरले सर्व रंग 
उत्साहाने भेटला प्रत्येकजण  
प्रेमाच्या रंगात रमलो सर्वजण
होळीच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Holi 2025

3. असा साजरा करा होळीचा सण 
की पिचकारीतून होईल फक्त प्रेमाचा वर्षाव
प्रियजनांची गळाभेट घेण्याचा हा क्षण 
गुलाल आणि रंग घेऊन व्हा सज्ज
होळीच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Holi 2025

(नक्की वाचा: Holi 2025: होळीनंतर या राशींची सुरू होणार साडेसाती)

4. वसंत ऋतू आला 
पिचकारीतून गुलाल उडाला
निळा, हिरवा, लाल 
रंगांचा वर्षाव झाला 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Holi 2025

5. होळी सण येताच आठवणी ताज्या होतात 
रंग शरीर आणि मनाला शांत करतात
सुंदर सुंदर गाण्यावर सर्वजण ताल धरतात 
पिचकारीतून रंग बरसतात
होळीच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Holi 2025

Advertisement

6. पौर्णिमेचा चंद्र, रंगांची उधळण 
चंद्राला त्याची चांदणी म्हणाली 
आनंदाने साजरी होवो तुझी होळी 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Holi 2025

(नक्की वाचा: Holika Dahan 2025 Significance : होळीची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त आणि होलिका दहनाची पौराणिक कथा जाणून घ्या)

7. गुलालाचा रंग, रंगाच्या फुग्यांचा मारा 
सूर्याची किरणे, आनंदाचा वर्षाव 
चंद्राची चांदणी, तुम्हा सर्वांचे प्रेम 
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Holi 2025

8. पिचकारीतून होतोय रंगांचा वर्षाव
रंगांनी रंगू दे सर्व जग 
होळीचा रंग तुमच्या जीवनातही भरो रंग 
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Holi 2025

Advertisement

9. होळीच्या मौजमस्तीत आहे गोडवा
रंग आणि गुलालामध्ये दडलीय प्रेममाया 
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Holi 2025

10. गुलाबाचे फुल तुम्हाला पाठवलंय
आकाशातून ताऱ्यांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत
तुम्हाला - तुमच्या कुटुंबीयांनी होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Holi 2025

11. भांगेचा सुगंध, थंडाईचा गोडवा 
लहानग्यांची मस्ती
घरातील मोठ्या माणसांचे प्रेम 
सुख घेऊन आला होळीचा सण 
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Holi 2025

Advertisement