Happy International Men's Day 2025: दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. कुटुंब, समाज आणि नात्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या जगभरातील सर्व पुरुषांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेच त्यांचे शारीरिक - मानसिक आरोग्य, जबाबदाऱ्या आणि लिंग समानता यासारख्या मुद्यांवरही या दिवशी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम केलं जातं. या खास दिवशी तुम्ही देखील तुमचे वडील, भाऊ, पती, मित्र एकूणच तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या पुरुषाला खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | पुरुष दिन 2025 | Happy International Men's Day 2025 | International Men's Day 2025 Wishes In Marathi
1. तुमच्या कर्तृत्वाने घराला आकार येतो
तुमच्या प्रेमाने प्रत्येक क्षण उजळतो
तुम्ही आहात म्हणून जग सुंदर वाटतं
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Men's Day 2025!
2. जबाबदाऱ्यांचा भार असतानाही कायम हसणारा
स्वप्नांच्या मागे धावणारा
अशा प्रत्येक पुरुषाला
सलाम
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men's Day 2025!
3. घराचा आधारस्तंभ तुम्ही
विश्वासाचे पंख देणारे तुम्ही
तुमच्या असण्याने घर उजळते
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men's Day 2025!
4. शांतपणे जपता सर्व नाती
कधीही दाखवत नाही मनाचे दुखणे
तुमच्या त्यागाला साद घालतो आम्ही
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men's Day 2025!
5. धैर्य, सामर्थ्य, प्रेम यांचा मेळ
तुमच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो चांगला माणूस
असा अनोखा पुरुष भेटणे म्हणजे भाग्य
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men's Day 2025!
6. तुमच्या हास्याने घरामध्ये निर्माण होते ऊर्जा
तुमच्या बोलण्याने मिटतो सर्व थकवा
तुमची अशीच आनंदाची संगत राहो कायम
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men's Day 2025!
7. संघर्षाच्या वळणावरही न हटणारा
परिस्थितींना ताकदीने तोंड देणारा
अशा खास व्यक्तीला पुरुष दिनाच्या लाख शुभेच्छा!
Happy Men's Day 2025!
8. घरासाठी काम करून थकत नाही
दुखणं कधी कुणाला सांगतही नाही
तुमच्या त्यागाला शतशः प्रणाम
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men's Day 2025!
9. तुमच्या उभे राहण्याने मनातील सर्व अस्थिरता होते स्थिर
तुमच्या सोबतीने मिळते धैर्य
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men's Day 2025!
10. कुटुंबाच्या आनंदासाठी झटणारी प्रतिज्ञा
मनात दडवलेली स्वतःची स्वप्नं
तुमच्या प्रत्येक कष्टाला सन्मान
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men's Day 2025!